TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खोट्या कागदपत्रांच्या आधारे भालोद एज्युकेशन सोसायटीत चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2020
in यावल, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भालोद ता.यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीत संस्थेची नियमावली डावलून सेक्रेटरी यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे संस्थेत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड केली असल्याचा आरोप संस्थेच्या आठ संचालकांनी धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे तक्रारीद्वारे केल्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

भालोद ता.यावल येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच १ जुन १९२२ रोजी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे. त्यावेळचे आद्यशिक्षक मुरारी रामजी चौधरी यांच्या सहकार्याने ती चालू झाली होती. या संस्थेस कायमस्वरूपी मान्यता १४ ऑगस्ट १९२८ रोजी मिळाली आहे व ही तालुक्यातील सर्वांत मोठी ही संस्था आहे. या संस्थेच्या गत निवडणुकीत माजी खासदार कै.हरीभाऊ जावळे यांचे पॅनल निवडून आलेले होते. व ते संस्थेचे अध्यक्ष तर प्रतिस्पर्धी पॅनलचे अनिल सुधाकर चौधरी हे उपाध्यक्ष व नितीन वासुदेव चौधरी हे सेक्रेटरी म्हणून निवडून आले होते. अध्यक्ष असलेले जावळे यांच्या निधनानंतर सेक्रेटरी नितीन चौधरी यांनी विद्यमान चेअरमन दिलीप हरी चौधरी यांना व सहकाऱ्यांना विश्वासात न घेता ३ सप्टेंबर २०२० रोजी खोटी सभा घेतली. संस्थेच्या दप्तरात फेरफार करून खोटे रेकॉर्ड तयार केले. व खोटे प्रोसेडींग तयार करीत चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड केल. निवड करतांना त्यांनी सोसायटीच्या चेअरमन दिलीप हरी चौधरी, व्हाईस चेअरमन हेमलता मुरलीधर इंगळे, कार्यकारीणी सदस्य गणेश गिरधर नेहत, नारायण शशिकांत चौधरी, भास्कर देविदास पिंगळे, नितीन लहू चौधरी, अरुण रामदास चौधरी व इच्छाराम लिलाधर चौधरी या आठ संचालकांना अंधारात ठेवून अनधिकृतपणे चेअरमन म्हणून लिलाधर विश्वनाथ चौधरी यांची निवड जाहीर केली. ही निवड प्रक्रिया अनधिकृत असल्याची तक्रार वरील आठ संचालकांनी धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

शिक्षक लोकशाही आघाडी(टीडीएफ) मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२० चा निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसेचं थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण ; यशवंत किल्लेदारांसोबत मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात !

April 10, 2022

खळबळजनक : उत्राण येथील विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न फसला !

September 23, 2022

सावधान : जळगाव, धुळे जिल्ह्यात येत्या 3-4 तासांत वादळी पावसाचा अंदाज !

March 7, 2023

फडणवीसांनी ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’मधून आरोप केलेले प्रवीण चव्हाण कोण आहेत?

March 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group