TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षक लोकशाही आघाडी(टीडीएफ) मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२० चा निकाल जाहीर

विजेत्यांमध्ये जिल्हाभरातून अनेकांना संधी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2020
in फैजपूर, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी) शिक्षक लोकशाही आघाडी(टी.डी.एफ) मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

यात  खुला गट – एकूण सहभागी स्पर्धक १४७,  यामध्ये प्रथम –  रंजना राजेंद्र ढवळे(कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती)न्यू पनवेल रायगड,  द्वितीय – सुजाता हनमघर(ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे) सायन मुंबई,  तृतीय – रवी पाटील (प्रतिभाग्रज – भ्रष्टाचार निर्मूलन काळाची गरज) डोंबिवली ठाणे

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

उत्तेजनार्थ पारितोषिके – अण्णा अभंग( ऑनलाईन शिक्षणाचे फायसे तोटे) संगमनेर अहमदनगर,  निमिषा जाधव(संविधान वाचवा…देश वाचवा ) कणकवली सिधुदुर्ग,  ईश्वर रामदास महाजन (ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे) अमळनेर, ज्ञानेश्वरी धांडे (भ्रष्टाचार निर्मुलन काळाची गरज) खिरोदा जळगाव

गट इयत्ता ९ वी ते १२ वी निकाल – एकूण सहभागी स्पर्धक २४१, प्रथम – प्रेरणा प्रकाश परदेशी(वृक्षसंवर्धन काळाची गरज) मालेगाव नाशिक , द्वितीय – वैष्णव कैलास वाढेकर(कोरोनामुळे बदललेलं जग) हसनाबाद-जालना,  तृतीय लक्षणा बाळकृष्ण कदम(माझी आवड विज्ञान की कला) मानखुर्द, मुंबई.

उत्तेजनार्थ  पारितोषिक -सुवर्णा किरण महाजन(ऑनलाइन शिक्षणाचे परिणाम) न्हावी जळगाव, आर्या गजेंद्र गडकरी(वृक्षसंवर्धन काळाची गरज) – डोंबिवली ठाणे, वैष्णवी हेमंत बावस्कर(कोरोनमुळे बदललेलं जग) पनवेल रायगड, प्रतीक साहेबराव सुडके(वृक्षसंवर्धन काळाची गरज) नाशिक, साक्षी गुलाब गवळी(ऑनलाईन शिक्षणाचे परिणाम) निफाड, शोभा निकोलस बारला(कोरोनमुळे बदललेलं जग)वाडा डहाणू, कोमल आत्माराम गोरुले(वृक्षसंवर्धन काळाची गरज)संगमेश्वर रत्नागिर या निबंध स्पर्धेत सहभागी सर्व विजेत्यांचे टी.डी.एफ मुंबई अध्यक्ष जनार्दन जंगले व स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या विविध स्पर्धा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सर्व स्पर्धकांना सहभागी झाल्याबद्दल आकर्षक प्रमाणपत्र मेल किंवा व्हाटस् अपद्वारे दिवाळीनंतर पाठविण्यात येईल तर विजेत्यांचा  लॉक डाऊन उठल्यावर मुंबई ला कार्यक्रम आयोजित करून बक्षिसे वितरित करून सन्मान करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड येथे कार्यक्रम घेऊन देण्यात येतील असे जंगले यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

नाशिकमध्ये १२ कांदे व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचा छापा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे बळकटीकरण

October 29, 2020

वराडसीम विकासोत 35 लाखांचा अपहार ; सचिवासह लिपिकाविरोधात गुन्हा !

August 5, 2023

धरणगावातून मासे विक्रेत्याची दुचाकी लांबवली !

April 4, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १३ ते १९ नोव्हेंबर २००२२ !

November 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group