TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड ; ३७ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुन्या बस स्टँड मागील मनीष कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या माळ्यावर योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (धरणगाव) च्या नावाखाली चालवलेल्या जुगाराचा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोकडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करत ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या धाडीत अनेक बड्या हस्ती सापडल्यामुळे  प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

READ ALSO

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, शहरातील जुने बस स्टॅन्ड मागील बाजूला मनीष कॉम्प्लेक्समध्ये तिसर्‍या माळ्यावर धरणगावचे ज्ञानेश्वर भादू महाजन यांनी योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (धरणगाव) च्या नावाखाली जुगाराचा अड्डा चालू करून त्या ठिकाणी लोकांना पैसा लावून हार-जीत जन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळण्याची व्यवस्था केली आहे. तसेच तेथे जुगाराचा अड्डा चालू असून लोकांकडून जुगार खेळला जात आहे. सदर ठिकाणी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता तेथे ज्ञानेश्वर महाजन (रा मोठा माळीवाडा, धरणगाव), जितेंद्र प्रल्हाद माळी (रा. संजयनगर), चारुदत्त रवींद्र पाटील (रा. बळीराम पेठ), हरिचंद्र प्रल्हाद बडगुजर (रा.शनिपेठ), हेमेंद्र संजय महाजन (रा. नवीपेठ), प्रवीण पाटील (रा आर.एल. कॉलनी), ललित गणेश चौधरी (रा.ईश्वर कॉलनी), सलीम खान मुसाखान (रा.शिवाजीनगर), अनिल माधवराव दायमा (रा.पोलन पेठ), रोहित राजेंद्र शिंदे (ईश्वर कॉलनी), हीतेंद्र मोतीलाल शर्मा (मानराज पार्क), अशोक सुभाष शर्मा (कांचन नगर), प्रवीण तूकाराम हिंगोले (महाबळ), जितेंद्र अनिल सोनार (रा.विठ्ठल पेठ), सय्यद रिजवान सय्यद जफर (खडका रोड भुसावळ), भूषण साहेबराव पाटील (पारख नगर,जळगाव), शेख शकील शेख रशीद (मेहरून), अरुण पाटील (गार्डी), मोतीलाल कृष्णानी (रा. सिंधी कॉलनी पाचोरा) रहेमनतुल्ला खान गुलशेर खान (नागझिरी मोहल्ला, रावेर), संदीप चौधरी (शिव कॉलनी), सतीश चौधरी (खोटे नगर), सुरेश कोळी (गुरुदेव नगर,जळगाव), समाधान सपकाळे (आयोध्यानगर, जळगाव), सय्यद इर्शाद अली बालम आली (रा.गेंदालाल मिल), मुनाफ रही मनियार (धरणगाव), शेख इब्राहिम शेख चांद (रा. शनिपेठ), गणेश आत्माराम महाजन (गुरव गल्ली धरणगाव) रवींद्र प्रतापसिंग क्षत्रिय (मोठा माळीवाडा, धरणगाव), मनोज जयंतीलाल राज (हरिओम आपारमेंट बोरवली मुंबई), सचिन गवळी (शनीपेठ जळगाव), गोपाळ वासुदेव बडगुजर (लोहार गल्ली धरणगाव), गुड्डू सहानी (सुप्रीम कॉलनी,जळगाव), गोविंदा विठ्ठल दापसे (जुना,आसोदारोड, जळगाव) शेख अब्दुल्ला शेख रहेमान (मराठे गल्ली धरणगाव), मयूर नरेंद्र चंदनकर (बळीराम पेठ,जळगाव), सागर भीमराव सोनवणे (वाल्मिक नगर, जळगाव) या ३७ आरोपींकडून रोकडसह, मोबाईल, कार, असा एकूण २१ लाख, ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि धनंजय येरुळे, पोनि भिमराब नांदुरकर, सपोनि रविंद्र बागुल, उपनिरीक्षक अरुण सोनार,उपनिरिक्षक चंद्रकात पाटील, कॉन्स्टेबल फुसे, उन्हाळे, प्रणेश ठाकरे, रतन गिते व पोना किशोर निकुंभ यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, या धाडीमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत १३ जण अटक व सुटका करण्यात आली आहे. त्यात जे.एम.पी.मार्केटमधील कारवाईत बापू रघुनाथ सूर्यवंशी (३८,रा.गेंदालाल मील), जुबेर फारुख खान (३१, रा.मास्टर कॉलनी), नजीर शफी पिंजारी (५०, रा.जुना कोळी पेठ), अब्दुल आहेद अब्दुल रहेमान (४४, रा.शनी पेठ), शेख फयाजोद्दीन कमरोद्दीन (४३, रा.शनी पेठ), आबेदखान शबीर खान (३७, रा.तांबापुरा), अरमान रज्जाक पटेल (२८,रा.गेंदालाल मील), मयुर संजय जगताप (२७, रा.द्वारका नगर), परशुराम बन्सी चावरे (४९, रा.वाल्मिक नगर), सलीम शहा अब्बास शहा (५५, रा.रथ चौक), तुषार नरेंद्र वरयाणी (३९, रा.सिंधी कॉलनी), सुखदेव ज्योतीराम गवळी (५१, रा.रामेश्वर कॉलनी) व पंकज शरद पवार (२८,रा.द्वारका नगर) यांना अटक करण्यात आली. येथून ३६ हजाराची रोकड, मोबाईल व दुचाकी असा एकूण १ लाख ८१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
Next Post

भाजप खासदारांच्या ६ वर्षांच्या नातीचा फटाक्याने भाजल्यामुळे मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे उद्यापर्यंत घेतील : शरद पवार

March 21, 2021

भारती सिंहनंतर तिच्या पतीलाही अटक !

November 22, 2020

माध्यमांची भूमिका महत्वाची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 3, 2021

पहाटे रस्त्याकडेला व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले ; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी !

May 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group