TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहाटे रस्त्याकडेला व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले ; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) पहाटे रस्त्याकडेला व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वाहनाने चिरडल्याची भयंकर घटना कर्जत-राशीन रस्त्यावर बेनवडी शिवारात घडली. ओमप्रकाश तात्या धुमाळ (वय 18), संकेत परशुराम गदादे (वय 18, रा. देशमुख वस्ती, बेनवडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर, केदार अशोक गदादे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

बेनवडी शिवारातील देशमुख वस्ती येथे गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास या परिसरातील सहा जण नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने तिघा जणांना चिरडले. यामध्ये ओमप्रकाश धुमाळ, संकेत गदादे हे दोघेजण ठार झाले. तर केदार गदादे हा जखमी झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहनाने जवळपास दीडशे ते दोनशे मीटर अंतरापर्यंत दोघांना फरफरटत नेले. रस्त्याच्या कडेला असणारा छोटा दिशादर्शक सिमेंटचा दगड देखील तोडला. अपघाता झाल्यानंतर वाहन धारकाने घटनास्थळावरून पळ काढला. संतप्त ग्रामस्थांनी कर्जत-राशीन रस्त्यावर बेनवडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून त्या वाहनचालकाचा तत्काळ शोध लावण्याची मागणी केली. तसेच या रस्त्यावर गावाजवळ वेग प्रतिबंधक बसविण्यात यावे, अशी मागणी कर्जत पोलिसांकडे केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून पोलिस पथक वाहनाचा शोध घेत आहे.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

भावडांसोबत घराबाहेर अंगणात झोपलेल्या बालिकेला सर्पदंश ; आई-वडिलांनी फोडला एकच हंबरडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांनी वाढत्या अपघाताच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धरले धारेवर !

December 30, 2024

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सभा संपन्न

September 28, 2022

शतपावली करणाऱ्या वृध्देची सोनपोत ‘धुमस्टाईल’ ने लांबवली

September 27, 2025

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group