TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामडी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून तयार केला शेतरस्ता

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जामडी येथील शेतकऱ्याने स्वखर्चाने त्यांच्या शेतीपासून मुख्य रस्त्यापर्यंत दीड लांबणीचा रास्ता स्वखर्चाने तयार केला आहे. त्यामुळे त्यांना आता शेतमाल शेतातून आणताना नुकसान होण्याची भीती राहिलेली नाही.

सध्या पाऊस भरपूर पडत असल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे नदीच्या गावाच्या शेतकऱ्यांना नदी-नाले ओलांडून आपला तयार झालेला शेतमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा शेतमालाचे नुकसान देखील होत आहे. दिनांक 5 सप्टेंबर रोजी हिवरखेडा येथील शेतकरी शिवदास जाधव यांचा आद्रकने भरलेला ट्रॅक्टर अशाच पद्धतीने नदीच्या पाण्यात पलटी होऊन संपूर्ण कष्टाने कमावलेल्या आद्रक वाहून गेल्याने हा शेतकरी जागेवर बेशुद्ध झाला.

READ ALSO

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

सदर व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील शेतकरी दिपकसिंग राजपूत, भगवान परदेशी अरुण जाधव अनिल जाधव राजु परदेशी, सरदार परदेशी यांनी अशी वेळ आपल्यावर येऊ नये व आपल्याही शेतमालाचे नुकसान होऊ नये, म्हणून आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी नदी सोडून जवळपास दीड किलोमीटर अंतराचा शेत रस्ता स्वखर्चातून बनविला असून यामुळे आता या शेतकऱ्यांना आपला शेतातील माल केळी, टमाटर, अद्रक इतर जो काय असेल तो सुरक्षितपणे शेतातून बाहेर आणून बाजारात विकायला नेता येणार आहे. कुठल्याही शासकीय मदतीची किंवा निधीची वाट न पाहता तयार केलेल्या या रस्त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे गावात व परिसरात कौतुक होत आहे. स्वतःच्या मालाच्या सुरक्षितेसाठी घेतलेली ही काळजी कौतुकास्पद असून यामुळे शेतकऱ्याला आपली मेहनत पाण्यात जाणार नाही. याचे समाधान होईल बऱ्याच वेळा शेतकऱ्याचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात. सोपस्कार पार पाडले जातात. मात्र मदत हवी तशी वेळेवर हातात पडत नाही म्हणून आम्ही स्वतः आमचा रस्ता तयार केला असे जामडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रगतिशील शेतकरी दीपकसिंग राजपूत यांनी बोलून दाखविली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
Next Post

MPSC परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

११ वर्षांचे प्रेमसंबंध अन् तरुणीचा खून ; पोलिसांनी खुनाचा छडा लावत वयाने लहान असलेल्या प्रियकराला केली अटक !

February 9, 2022

नार पार प्रकल्पाच्या अगोदर गिरणेचे पाणी मन्याड धरणात व वरखेडे धरणाचे पाणी हिंगोणेपर्यंत आणून तालुका सुजलाम सुफलाम करणार : आमदार मंगेश चव्हाण !

October 2, 2024

मी कोब्रा आहे. कुणी हिसकावून घेत असेल, तर मी उभा राहिल : मिथून चक्रवर्ती

March 7, 2021

जिल्ह्यात आज आढळले अवघे ९ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group