धरणगाव (प्रतिनिधी) पहिलीच निवडणूक असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतची निवडणूक निकाल यायला सुरुवात झाली आहे.
डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सविता धनराज सोनवणे बिनविरोध यांची बिनविरोध झाली आहे. तर सदस्यांसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. यात तांत्रिक अडचणीमुळे माघार घेऊ न शकलेल्याही उमेदवारांचा समावेश होता. डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतमध्ये तीन प्रभाग होते.
जाणून घ्या…प्रभाग एकमधील विजयी उमेदवारांची नावे !
सर्व साधारण
श्याम भिमराव पाटील : ३०३ (विजयी)
हेमंत रामदास महाजन : २७
नोटा : ०३
एससी महिला
प्रियंका वैभव बोरसे : १११
शिला अनिल देशमाने : १६० (विजयी)
जिजाबाई युवराज कढरे : ६१
नोटा : १
सर्व साधारण स्त्री
रेखाबाई दत्तात्रय पाटील : ५९
मंगलाबाई परशुराम महाजन : २६८ (विजयी)
नोटा : ६