TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या प्रा.सी.एस.पाटील यांना सूर्योदय सेवारत्न पुरस्कार जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर नोंदणी कृत सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमीत्त धरणगाव येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त मराठीचे विभागप्रमुख प्राध्यापक हभप सी.एस.पाटील यांना अठराव्या वर्षाचा सूर्योदय सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.

प्रा सी एस पाटील यांनी ३५ वर्षाच्या महाविद्यालयीन सेवाकाळात विभाग प्रमुख, उपप्राचार्य, नॅक समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली असून धरणगाव ते महाविद्याय परिसर या दीड कि.मी. रस्त्यावर दुतर्फा ६०० झाडे लावून त्यातली५५० झाडे जगवली.पूर्वी या रस्त्यावर एकही झाड नव्हते धरणगाव येथील कामधेनू सेवा मंडळ संचालित कामधेनू गोशाळेचे ते गत २०वर्षापासून अध्यक्ष आहेत.वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत.कीर्तन प्रवचनातून गोसेवा,व्यसनमुक्ती,बेटी बचाओ,पर्यावरण रक्षण इ.विषयावर प्रबोधन ते करतात. आजपर्यंत २००० कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम झाले असून धरणगाव परिसरात ते विनामूल्य सेवा देतात.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर ते पाच वर्षे सदस्य होते.तसेच कला विद्याशाखेचा पाच वर्ष सदस्य होते. तेसंत साहित्याचा अभ्यासक आहेत.संतविचारांच्या प्रसारासाठी व्याख्याने, प्रासंगिक वैचारिक लेखन ते करतात.
योगविद्याधाम धुळे या संस्थेत योगशिक्षकचा निवास प्रशिक्षण वर्ग पूर्ण करुन तरुणांना योगाची आवड लागावी यासाठी धरणगावला नि:शुल्क योगवर्गाचे आयोजन करीत असतात. वर्षभर योगवर्ग चालतात. धरणगाव महाविद्यालयातही योगाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांच्या मार्गदर्शनाने सुरु करण्यात आला. त्यांचे आकाशवाणीवर भाषणे/रूपकाचे कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत

विविध व्याख्यानमालांमधून बहिणाबाई चौधरी,संत तुकारामव संत साहित्य परिचय यावर ते व्याख्याने देत असतात.
कोरोना काळात फेसबुक पेजेस वरुन लाईव व्याख्याने व प्रवचनांचे दहा कार्यक्रम प्रसारीत झाले असून २०१८ मध्ये नाशिक येथील अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे.भारतीय जैन संघटना व रोटरी क्लब यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला असून त्यांचे सतत कीर्तन प्रवचनातून प्रबोधन कार्य सुरु असते.

सूर्योदय सेवारत्न पुरस्काराचे स्वरूप रूपये दोन हजाराचा धनादेश गौरवपत्र असे असून या वर्षापासून रोख रक्कम या पुरस्कारासाठी देण्यात येणार आहे. साहेबराव पाटील, डी बी महाजन, प्रवीण लोहार या निवड समितीने ही निवड केली असून डिसेंबर मध्ये जळगावी होवू घातलेले श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
Next Post

दीपिका-सारा-श्रद्धा नंतर आता 'ही' अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २ कोटींची मदत !

April 30, 2021

माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक !

October 9, 2024

विवाहितेच्या माहेरच्यांकडे केलेली कोणताही भौतिक मागणी म्हणजे हुंडाच : सुप्रीम कोर्ट

January 12, 2022

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group