TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिजाऊ अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ

पाटील समाज पंच मंडळाच्या वतीने योजना राबविणार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे माजी अध्यक्ष कै. सुकदेवअण्णा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘जिजाऊ अन्नपूर्णा योजनेचा’ शुभारंभ करण्यात आला. समाजाच्या वतीने ही योजना राबविली जाणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला जगद्गुरू तुकोबाराय, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. तद्नंतर समस्त पाटील समाज पंच मंडळाचे माजी अध्यक्ष कै. सुकदेव काशिराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी ‘जिजाऊ अन्नपूर्णा योजनेसाठी’ रुपये ५१,००० दिलेत. दिलेल्या रकमेच्या मिळकतीतून ही योजना कार्यान्वित राहील. या योजनेचा मूळ उद्देश असा की, जेव्हा कोणाच्या घरी काही दुःखद घटना घडते तेव्हा त्या घरातील व्यक्ती त्या दुःखात असतात. अशा वेळी अंत्यसंस्कार करून घरी परतल्यावर आलेले पाहुणे मंडळी, नातेवाईक व घरातील सदस्य यांच्या जेवणाची बऱ्याचदा गैरसोय होते. काही लोकांना जिथे मृत्यू झालेला असतो तेथील पदार्थ सेवन करणे वर्ज्य असते. या सर्व बाबींचा विचार करून येथून पूढे समाजातील कोणत्याही घरी काही दुःखद प्रसंग उद्भवल्यास ‘जिजाऊ अन्नपूर्णा योजनेच्या’ माध्यमातून घटनास्थळी समाजाच्या वतीने भोजन पोहच केले जाईल, जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही. तसेच समाजाच्या वतीने ही योजना राबविली जाणार असल्यामुळे कोणालाही ते वर्ज्य नसेल.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

कै. सुकदेव काशिराम पाटील यांच्या स्मरणार्थ रुपये ५१,००० सुपूर्द करतांना अण्णांचे सुपुत्र अशोक (आप्पा) पाटील, किशोर (बालू) पाटील व हेमंत (विठा) पाटील तसेच या रकमेचा स्विकार करतांना लहान माळी वाडा परिसरातील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, जेष्ठ संचालक माधवराव पाटील, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, परशुराम पाटील, आनंद पाटील तसेच शिपाई अशोक झुंजारराव यांच्यासह जेष्ट सदस्य भगवान पाटील, मधुकर पाटील, शरद पाटील, सुका पाटील, पंकज पाटील, दिपक पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, गोपाल पाटील, दादू पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

खळबळजनक ! आडगाव येथे आढळले मृत अर्भक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सव कार्यकारिणी जाहीर !

September 16, 2023

पाळधी साई मंदिरात २४ पासून तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन

December 21, 2024

धरणगावात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती

September 28, 2020

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात अकोल्यातून एकाला अटक !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group