धरणगाव (प्रतिनिधी) हिंदुरुदय सम्राट सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्यां स्मृती दिनानिमित्त आज बाळासाहेबांची शिवसेना शाखा धरणगाव कार्यालयात प्रतिमा पूजन करून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नगरसेवक विलास महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, संजय चौधरी, मच्छिंद्रभाऊ पाटील, भैय्या महाजन, उदय सोळुंके, पवन महाजन, रवीभाऊ महाजन, वाल्मीकभाऊ पाटील, विनायक महाजन, कैलास महाजन, चंद्रकांत महाजन, हेमंत चौधरी, नंदकिशोर पाटील, किशोर पाटील, मयुर मोरवकर, किशोर पहिलवान, डॉ.विलास महाजन, हेमराज चौधरी, हर्षल महाजन, रोहित पाटील, करण वाघरे, जितेश महाजन, डॉ.मराठे, निलेश महाले यांच्या आदी उपस्थित होते.