TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निमखेडी शिवरात स्ट्रीट लाईट बसणार आणि पोलिसांची गस्तही वाढणार ; अॅड.कुणाल पवार यांच्या मागणीला यश

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निमखेडी शिवारातील मुख्य रस्त्यावर सूर्योदय आणि सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक फिरत असतात. परंतु या भागात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत. तसेच काही टवाळखोर उपद्रव करायचे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव अॅड.कुणाल पवार यांनी तक्रारी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाची दखल घेत तालुका पोलीस स्थानकाने परिसरात गस्त वाढविले असून स्ट्रीट लाईट लावण्यासंदर्भात महापालिकेला स्मरणपत्र दिले आहे.

 

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अॅड. कुणाल पवार यांनी निमखेडी शिवारात स्ट्रीट लाईट अभावी नागरिकांचे हाल होत असून सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर या भागात काही टवाळखोर उपद्रव करत असतात,त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या तक्रारी अर्जावर आज तालुका पोलीस स्थानकात अॅड. पवार यांचा सविस्तर जबाब घेण्यात आला. तसेच परिसरात गस्त वाढवणार असल्याचे आश्वासन तालुका पोलिसांनी अॅड.पवार यांना दिले आहे. एवढेच नव्हे तर महापालिका आयुक्तांना यासंदर्भात पोलिसांनी पत्र देखील पाठविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold Rates Today : सोन्याचे दर कडाडले, गाठला नवा उच्चांक !

April 6, 2023

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात !

January 5, 2023

खान्देशसाठी आनंदाची बातमी: धरणगाव रेल्वे स्टेशनला ३ नवीन गाड्यांचे थांबे मंजूर

March 22, 2025

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 21 फेब्रुवारी 2024 !

February 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group