TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५० टक्के सवलत !

दि. 13 ते २२ मे वासुदेव नेत्रालयाचे मतदार जनजागृती अभियान !

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.सौ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील हे दर निवडणुकी प्रमाणे यावेळी देखील मतदार जनजागृती अभियान रावबणार आहेत.

मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्रतपासणी फी मध्ये ५०% सवलत दिली जाणार आहे. १३ मे ला मतदान केल्यानंतर हे अभियान दि. १३ ते २२ मे वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी 100% मतदान होणे गरजेचे आहे.शासन,प्रशासन, सेवाभावी सामाजिक संस्था मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करत असतात. या लोकशाही उत्सवासाठी आपला देखील हातभार लागावा म्हणून डॉ.पाटील दाम्पत्य यांनी सदर उपक्रम आयोजीत केला आहे.
मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास सदर सवलतीचा फायदा घेता येणार आहे. डॉ.पाटील दाम्पत्य यांनी वासुदेव नेत्रालय २०१४ मध्ये सुरु झाल्यापासून प्रत्येक लोकसभा,विधानसभा,जिल्हा परीषद,पंचायत समिती,नगरपालिका,ग्रामपंचायत आदी.विविध निवडणुकीत सदर उपक्रम राबवत असून आपले सामाजिक भान जोपासत आहे.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक : अँड.डॉ.नितु पाटील

प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे लोकशाही बळकट करणे होय.मतदान हा लोकशाहीचा सर्वोत्तम उत्सव आहे.तेव्ह्या प्रत्येक नागरिकाने मतदान करण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी दि. १३ ते २२ मे या काळात नेत्र तपासणी शुल्कात ५०% सूट मिळणार आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी.

मतदार राजा जागा हो!
लोकशाहीचा धागा हो!!
दाखवुनी बोटावरील अभिमानाचा डाग!!!
नेत्र तपासणी फी वर 50% सुट खास!!!!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #amitshaha #devendrafadanvis #politicalnews #updates #topnews#election#jalgaon

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

जळगावातील 33 वर्षीय महिलेवर भुसावळात अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १८ जानेवारी २०२३ !

January 18, 2023

खळबळजनक : खा. सुप्रिया सुळे यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक !

August 12, 2024

धनवाडी फाटा पासून परिस पार्क पर्यंत रस्त्याची दुर्दशा !

August 5, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २९ डिसेंबर २०२२ !

December 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group