TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मविप्र प्रकरण : संशयितांच्या अटकेसाठी अॅड.विजय पाटील यांनी घेतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2021
in गुन्हे, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नूतन मराठा महाविद्यालयात गेल्या चार वर्षापासून प्राध्यापक म्हणून सेवा देत असल्याचे खोट्या मास्टरवर एकाच दिवशी सह्या करताना संस्थेचे प्रभारी अध्यक्ष अॅड.विजय भास्करराव पाटील यांनी ७ लोकांना नुकतीच रंगेहात पकडले होते. यासंबंधी श्री. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयितांच्या अटकेसाठी अॅड.विजय पाटील यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांची भेटी घेतल्याचे वृत्त आहे.

 

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

स्व.नरेंद्रअण्णा पाटील गटाकडून संशयितांच्या अटकेसाठी मोर्चेबांधणी

 

स्व.नरेंद्रअण्णा पाटील गटाकडून आरोपींना अटक करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत असल्याची चर्चा आहे. यासाठी ॲड. पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली असल्याचे कळते. दुसरीकडे संशयितांवर भारतीय दंड संहिता अधिनियम :१८६० प्रमाणे १२०-B,४६५,४६७,४६८,४२०,३४ असे गंभीर व महत्वपूर्ण कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असल्यामुळे एकूणच प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. यामुळे संशयितांच्या अडचणीत अधिकची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

 

चार परमनंट कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात

 

सदर गुन्ह्यांमध्ये ०४ पर्मनंट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये प्राचार्य डॉ. एल पी देशमुख, उपप्राचार्य ए बी वाघ, शिवराज मानके – पाटील, पी ए पाटील यांचा समावेश आहे. सदर गुन्ह्यात आरोपींना अटक झाल्यास व २४ तासापेक्षा जास्त वेळ त्यांना कारागृहात राहावे लागल्यास त्यांच्या नोकरीचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणात आरोपी जरी नॉटरिचेबल असले तरी पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे कळते. सदर संशयितांना अटक झाल्यास त्यांच्या नोकरीचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यातील काही संशयितांच्या घरी पोलिसांनी जाऊन चौकशी देखील केल्याचे कळते. अटकेच्या भीतीने संशयित नॉटरिचेबल झाले असल्याची चर्चा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत व्यायामशाळा विकास अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाच्या नवीन धोक्यादरम्यान UK वरुन भारतात आले २४६ प्रवासी; रुग्णांची संख्या 80 पार

January 8, 2021

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी ‘अॅक्शन मोड’वर !

March 4, 2024

जळगावात दुचाकीचा भीषण अपघात ; धरणगाव तालुक्यातील दोन तरुण ठार !

December 24, 2022

कर्जाचा हप्ता थकला, टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण ; जळगाव पोलिसात गुन्हा !

October 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group