TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लॉकडाऊनचे उल्लंघन ; नवीपेठ मित्रमंडळाविरुध्दा गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर आगमन तसेच विसर्जन मिरवणुक काढण्यास वाद्य वाजविण्यास शासनाकडून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असे असतांनाही वाजत गाजत, नाचत मिरवणुक काढणार्‍या शहरातील नवीपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजीनदार, सचिव, सल्लागार व कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल होवून पोलीस उपअधीक्षकांपर्यंत पोहचला होता, त्यानुसार शहर पोलिसांनी केलेल्या तपासणीत तो नवीपेठ मित्र मंडळाचा असल्याने निष्पन्न झाल्याने बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना फेसबुकच्या माध्यामातून गणेश मंडळांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यात कार्यकर्ते वाद्य वाजविण्यासह नाचतांनाचा व्हिडीओ प्राप्त झाला होता. हा व्हिडीओ त्यांनी पुढील तपासासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण निकम यांना पाठवून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अरुण निकम यांच्यासह कर्मचार्‍यांनी सदरील व्हिडीओवरुन हद्दीतील गणेश मंडळांचा शोध घेतला असता व्हिडीओत जागा नवीपेठेतील सारस्वत चौकाकडून जयप्रकाश नारायण चौकाकडे जाणारा रस्ता दिसून येत होता. तसेच आठ ते दहा कार्येकर्ते नाचतांना दिसून येते होते. त्यानुसार पोलिसांनी खात्री करुन केली असता, सदरचे सार्वजनिक गणेश मंडळ हे नवीपेठ मित्र मंडळ असल्याचे निष्पन्न झाले होते.

READ ALSO

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

त्यानुसार पोलिसांनी शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस नाईक मनोष सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन नवीपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद नारायण अग्रवाल, उपाध्यक्ष मनिष शामसुंदर झंवर, खजीनदार विनोद अशोक मुंदडा, सचिव सुनील सुरेश जोशी, सल्लागार अमोल राजेंद्र जोशी, मिरवणुकीत नाचणारे कार्यकत, वाद्य वाजविणारे तसेच वाहनमालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वाद्य ताशा तसेच मिरवणुकी वाहन तीनचाकी रिक्षाही जप्त करण्यात येणार आहे.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
गुन्हे

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

June 23, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
Next Post

विरवाडे येथील गूळ नदीत तीन भावांचा बुडून मृत्यु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : आधी प्रेमाचे नाटक, मग गर्भपात नंतर विवाहितेकडून उकळले चार लाख ; चाळीसगावला एकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2023

अट्टल मोबाईल चोरट्यास अटक ; शनिपेठ पोलिसांची कारवाई

November 2, 2020

आमदार चिमणराव पाटील मतदारांच्या मनातील मंत्री : अॅड.किशोर काळकर

August 20, 2022

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिनाभरात ७६० जण जखमी

May 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group