TheClearNews.Com
Saturday, March 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी ; शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूलचे अभियान !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शतकमहोत्सवी पी.आर. हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे व्यासंगी तथा उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक श्री. के. आर. वाघसर यांनी ‘ शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी ‘ या पी.आर. हायस्कूलच्या अभियानांतर्गत आज मोठा माळीवाडा समाज मढी मध्ये इयत्ता दहावीच्या जवळ जवळ विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले.

आॅनलाईन शिक्षण पद्धतीत त्यांना येणाऱ्या अडचणी आणि कोरोना काळात घ्यायची काळजी याविषयी चर्चा केली.शाळा बंद असल्याने घरी राहून विद्यार्थी अक्षरशः कंटाळून गेले आहेत, त्यांना शाळेची खूप ओढ लागली आहे. अशावेळी नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेणार्‍या आणि सदैव विद्यार्थी केंद्रीत असलेल्या पी.आर. हायस्कूल या शाळेने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यत जाण्याचे अभियान सुरू केले आहे. या अभियानामुळे मुलं ही आनंदली आहेत आणि पालक ही समाधान व्यक्त करत आहेत.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

जामडी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून तयार केला शेतरस्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दर वाढले ; खरेदी पूर्वी जाणून घ्या…आजचा भाव

April 2, 2022

रावेर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार !

August 1, 2022

कीर्तनकार, वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ !

July 15, 2024

सोने खरेदीसाठी गेलेल्या आरोग्य सेविकेचे साडेआठ लाख लांबविले !

October 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group