TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्न लावून देण्याच्या नावाखाली एकाची १ लाख ७० हजारात फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) लग्नाच्या नावाखाली १ लाख ७० हजारांचे दागिने घेऊन एकाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अमोल विश्वनाथ महाजन (वय ३०, रा. पातोंडा चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २५ जानेवारी २०२२ रोजी ते २९ जानेवारी २०२२ रोजी दरम्यान सुरेखा गणेश भावणे, शकुंतला शिवाजी वंजारे (दोन्ही रा. औरंगाबाद), एजंट किरण नारायण पाटील, ज्योती राम कळसकर, शुभम प्रशांत, कितीशाह, सोनिया राम कळसकर (रा. औरंगाबाद) यांनी संगणमत करुन अमोल महाजन यांचा विश्वास संपादन केला. तसेच लग्न लावून देण्याच्या नावावरुन लग्न लावण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असे घेवून फसवणुक केली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. अनिल अहीरे हे करीत आहेत.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

घरफोडी करून रोकडसह सोने-चांदीचे दागिने लांबविले ; अडावद पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! आसाराम बापूच्या आश्रमातील कारमध्ये आढळला 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह ; 4 दिवसांपासून होती बेपत्ता !

April 8, 2022

मुलबाळ होण्यासाठी खात्रीलायक आयुर्वेदीक औषध असल्याची मारली थाप ; एकाची साडेसहा लाखांत फसवणूक !

September 15, 2023

एम. टी. एस. परीक्षेत अथर्व चौधरीचे यश, धुळे केंद्रात द्वितीय क्रमांक

December 12, 2020

जळगाव जिल्हयात १५ दिवस कठोर निर्बंध युक्त संचारबंदी लावावी : डॉ. नि. तु. पाटील

March 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group