TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्राळा परिसरात बंद घर फोडून १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगर येथे शेतीकामासाठी गावी गेलेल्या प्रदीप दिलीप सोनवणे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी १६ हजारांची रोकड, २० हजारांचा लॅपटॉप व दागिने असा एकूण १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे.

पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगर येथे प्लॉट नं ४ गट न ३४७/ब येथे प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशाली सोनवणे व मुलगा यश या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. प्रदीप सोनवणे हे मॅनकाईंड या फार्मा कंपनीत एम आर म्हणून कामाला आहेत. ११ जानेवारी रोजी प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशालीसह मूळ गावी जळगाव तालुक्यातील देवगाव येथे शेतीकामासाठी गेले होते. यानंतर दोघे तेथेच मुक्कामी थांबले. काल बुधवारी सकाळी ११ वाजता प्रदीप सोनवणे यांना त्यांचे जळगाव शहरातील घराशेजारील पूजा पवार यांचा फोन आला. पवार यांनी घराचा कडी कोयंडा तुटलेला व घरात चोरी झाली असल्याचे सोनवणे यांना सांगितले. त्यानुसार प्रदीप सोनवणे हे पत्नीसह जळगावात घरी परतले. त्यावेळी सोनवणे या दाम्पत्यास घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. तसेच घरातील कपाटात ठेवलेली रोकड, दागिने व लॅपटॉप हे दिसून आले नाही. चोरट्यांनी घरातून १० ग्रॅमचे ३० हजारांचे सोन्याचे मेडल, ७ ग्रॅमचे २० हजारांचे सोन्याचे कानातले, १५ ग्रॅमची ४५ हजारांची सोन्याची चैन, ५ ग्रॅमच्या ३० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दीड ग्रॅमचे १ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मणी, १३ ग्रॅम ३४ हजारांचे सोन्याच्या अंगठ्या, पेंडल, कानातील बाळी या दागिण्यांसह २० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, व १६ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याबाबत रात्री सात साडेसात वाजेच्या सुमारास वैशाली प्रदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

READ ALSO

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काही पोलीस अधिकारी आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते : शिवसेना

September 21, 2020

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

January 29, 2021

बीएचआर घोटाळा : विवेक ठाकरेची प्रकृती बिघडली ; येरवडा कारागृह रुग्णालयात उपचार सुरु !

January 15, 2021

नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

August 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group