जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक बंगल्यात १०१ विविध प्रकारची रोपे लावण्यात आली आहे.
या प्रसंगी मराठी प्रतिष्ठाणचे सचिव वनश्री विजय वाणी, जमील देशपांडे, जैन इरिगेशनचे भास्कर काळे व पोलीस बांधवांचे देखील सहकार्य मिळाले.