TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोट्यवधींच्या कामांमुळे जे समाधान मिळणार नाही ते १२ ज्योतिर्लिंग मंदिरामुळे मिळाले : आमदार मंगेश चव्हाण !

उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या १२ ज्योतिर्लिंग मंदिराचे चाळीसगाव येथे लोकार्पण !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2023
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने तालुक्यातील मुलभूत सुविधा, शैक्षणिक, सामाजिक विकास करणे हि माझी जबाबदारी आहे. त्यासाठी अनेक विकासकामे, उपक्रम राबवीत असतो. मात्र समाजात सज्जनशक्ती, भक्तीभाव जोपासण्यासाठी अध्यात्मिक केंद्रे देखील निर्माण होणे गरजेचे असल्याने उत्तर महाराष्ट्रातील पहिले १२ ज्योतिर्लिंग मंदिर उभारण्याचा जेव्हा प्रस्ताव ब्रह्माकुमारी परिवाराने दिला तेव्हा कुठलाही किंतु परंतु न ठेवता त्याला होकार दिला. आज सर्वांच्या सहकार्याने एक मोठी अध्यात्मिक वास्तू चाळीसगाव वासियांसाठी खुली होत आहे, येणाऱ्या काळात हे अध्यात्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र होईल असा मला विश्वास आहे. कोट्यावधीचे काम करून जे समाधान मिळत नाही ते समाधान या १२ ज्योतिर्लिंग मंदिराने मिळाल्याचे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले.

ते चाळीसगाव येथील अंधशाळेजवळ ब्रह्माकुमारीज् तथा वर्ल्ड रिन्युअल स्प्रिच्युअल ट्रस्टच्या माध्यमातून व आमदार स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रातील एकमेव शिवलिंग आकारातील १२ ज्योतिर्लिंग मंदिर (ध्यान केंद्र) लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी ब्रम्हाकुमारीच्या जळगाव क्षेत्र निर्देशिका राजयोगिनी मीनाक्षीदीदी, चाळीसगावच्या संचालिका ब्रम्हाकुमारी वंदनादीदी, माउंट अबू येथील मधुबन निवासी विलासभाई, यांच्यासह योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा, मार्केट सभापती कपिल पाटील, माजी गटनेते राजूअण्णा चौधरी, संजय रतनसिंग पाटील,, संजय भास्करराव पाटील, शेषराव बापू पाटील, भाजपा शहराध्यक्ष नितीन पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर तात्या पाटील, माजी सभापती रवीआबा पाटील, शेतकी संघ संचालक अविनाश चौधरी, प्रशांत देशमुख, किशोर पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय मांडोळे, सुभाष पैलवान, रिपाईचे आनंद खरात, संदीप बेदमुथा, प्रवीण भोकरे, अमोल नानकर, रमेश सोनवणे, सरदारसिंग राजपूत, अविनाश चौधरी, महेंद्र राठोड, अजय वाणी, राकेश बोरसे, काकासाहेब माळी, विवेक चौधरी, सचिन स्वार यांच्यासह चाळीसगाव व जळगाव जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित होते.

READ ALSO

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मानवी जीवनात अध्यात्माचे मोठे महत्व आहे. आपण कितीही भौतिक प्रगती केली तरी आत्म शांतीसाठी अध्यात्म हाच पर्याय उरतो. त्यामुळे चाळीसगाव मतदारसंघात स्वामीनारायण मंदिर उभारणी होत आहे, पाटणादेवीचा नवरात्र उत्सव, पंढरपूर वारी, गणपती उत्सव असे अनेक उपक्रम भाविक भक्तांसाठी राबविले जात आहेत. ध्यान आणि सेवाभाव केंद्रस्थानी ठेऊन काम करणाऱ्या ब्रह्माकुमारीज् ट्रस्टची १२ ज्योतिर्लिंग मंदिर उभारणीसाठी मोठी मदत झाली आहे. भारताचे लाडके पंतप्रधान विश्वगुरु मोदीजी सुद्धा माउंट आबू येथे दादी आणि दीदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी अनेकदा गेले आहेत. मंदिराच्या बाहेरून बारा ज्योतिर्लिंग प्रतिमा स्थापित केल्या आहेत. त्यामुळे भाविकांना सर्व बारा ज्योतिर्लिंग दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे. मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या जागेच्या विकासासाठी अजून भरीव निधी देण्याची घोषणा देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केली.

अश्यक्य ते शक्य करण्याची मंगेशदादांमध्ये ताकद, त्यांना परमात्म्याचा आशिर्वाद : ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी !

 

बेंगलोर येथे असलेल्या १२ ज्योतिर्लिंग मंदिराच्या धरतीवर चाळीसगाव येथे मंदिर व्हावे यासाठी आमच्या ब्रम्हाकुमारी परिवाराने आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट घेतली असता त्यांना हि संकल्पना खूप आवडली आणि तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वस्त केले. कोणत्याही चांगल्या कामासाठी अडचणी येतात. जागेच्या अडचणी पासून ते स्थानिकांचा विरोध, निधी ची तांत्रिक बाबी पर्यंतच्या सर्व अडचणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दूर केल्या. आपल्या आमदारांच्या नावातच देव आहे, परमात्मा त्यांच्याकडून अनेक चांगले काम करून घेत असतो. अशक्य ते शक्य करण्याची त्यांच्यात ताकद आहे. ब्रह्माकुमारी परिवार कोणत्याच पक्षाचे काम करत नाहीत मात्र चांगल्या माणसांच्या चांगल्या कामांचे कौतुक नक्की करतो असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी जळगाव क्षेत्र निर्देशिका वंदनादीदी यांनी केले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. विधिवत आरती व पूजा केल्यानंतर फीत कापून १२ ज्योतिर्लिंग मंदिर लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रम्हाकुमारी परिवार, भारतीय जनता पार्टी व आमदार मंगेशदादा चव्हाण जनसेवा कार्यालय यांनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालक अमोल नानकर यांनी केले तर आभार राजदीदी यांनी मानले, कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

June 21, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

June 20, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

June 19, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2025

June 18, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जून 2025 !

June 17, 2025
जळगाव

पंडित मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त ५२५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तर ६० जणांचे रक्तदान

June 16, 2025
Next Post

जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २२६८१ वाढली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव जिल्हा निर्मितीसाठी एक पाऊल, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होण्याच्या हालचालींना वेग, आमदार मंगेश चव्हाण यांचा माइल स्टोन !

September 24, 2024

देशांतर्गत वापरासाठी सिरम इन्स्टिटयूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे वितरण सुरू

January 12, 2021

अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला आजीवन कारावासाची शिक्षा 

July 23, 2021

दानिश सिद्दीकीला शोधून तालिबानी दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या ; अमेरिकन मासिकाचा दावा

July 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group