TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

12 लाखांचा रेल्वे तिकीट घोटाळा ; चाळीसगाव रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल!

vijay waghmare by vijay waghmare
April 16, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) रेल्वेच्या ई-तिकिटांचा अवैधरित्या काळाबाजार करणाऱ्या धुळ्यातील एकावर आरपीएफ पथकाने कारवाई केली आहे. संशयिताकडून एकूण १२ लाख ५३ हजार ८६० रुपयाची २९९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहे. रेल्वे कायद्यानुसार चाळीसगाव रेल्वे पोलिसात या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे रेल्वेच्या सायबर सेलकडून प्राप्त झालेल्या इनपुटनुसार, धुळे शहरातील यूजर आयडीवरून अनधिकृतरित्या रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भुसावळ येथील वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्तांच्या आदेशावरून चाळीसगाव आरपीएफ निरीक्षकांच्या मार्गदर्शनात धुळे चौकीच्या पथकाने धुळे शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. त्यात राजेंद्र सयाजी गांगुर्डे (वय ३८, रा. नवजीवन नगर, धुळे) या संस्थेत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईल तपासणीत १९ आगामी प्रवासासाठीची व २८० संपलेल्या प्रवासासाठीची ई-तिकिटे सापडली. ज्यांची एकूण किंमत १२ लाख ५३ हजार रुपये आहे. हे तिकिटे त्याच्या मोबाईलद्वारे तयार करण्यात आले होते. ज्यात कोणताही आयआरसीटीसी एजंट परवाना नव्हता. दरम्यान, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली ही दिली आहे. पोलिसांनी मोबाईल व दोन सिमकार्डसह सर्व तिकिटे जप्त केली आहेत. तर संशयित आरोपी राजेंद्र गांगुर्डे याच्याविरुद्ध चाळीसगाव आरपीएफ रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सपोनि राजेंद्र भामरे करत आहेत.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंगना राणावत प्रकरण: मुंबई हायकोर्टाने महापालिकेला झापले; उद्या होणार सुनावणी

September 24, 2020

पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात आला, तेवढ्यात आली पहिली पत्नी..पुढे घडलं…!

October 28, 2023

धरणगाव लाच प्रकरण : गटशिक्षण अधिकाऱ्यांसह एकाला अंतरिम जामीन !

January 26, 2022

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं !

July 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group