TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात आला, तेवढ्यात आली पहिली पत्नी..पुढे घडलं…!

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पहिली पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला आणि नववधूला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी निपटनिरंजन भागात घडली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी पतीसह दुसऱ्या पत्नीच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

जालना जिल्ह्यातील किशोर सुधाकर गिराम (वय ३०) याचे चार वर्षापूर्वी देविका सोबत लग्न झाले होते. त्यांना एक तीन वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून देविका ही सतत माहेरी राहत होती. दोघांमध्ये न्यायालयात वाद देखील सुरु आहे. पत्नी नांदायला येत नसल्याने किशोर याने पहाडसिंगपुरा परिसरातील निपटनिरंजन सोसायटीतील पुजा सोबत लग्न करण्याचे ठरवले. गुरुवारी दुपारी पतीचे लग्न होणार असल्याचे कळताच देविका ही मुलीसह थेट लग्नमंडपात पोहोचली. त्या ठिकाणी देविका हिने पुजा व त्याच्या नातेवाइकासमोर ‘तु माझा नवरा असताना तु ह्या मुलीसोबत लग्न कसे काय करतो’ असे सुनावताच पुजा व तिच्या नातेवाइकांनी देविकासोबत भांडण करण्यास सुरुवात केली.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

भांडण सुरु असताना देविका हिने कंट्रोलला संपर्क करून मदतीची मागणी केली. यावरुन दामिनी पथकाचे उपनिरीक्षक कांचन मिरधे, एस.पी. खरात, सोनाली निकम, राणी केदार आणि कल्पना नागरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लग्न रोखण्याचा प्रयत्न करताच किशोर गिराम, पुजा भादवे तिची आई पुजाबाई आणि तुषार संजय भादवे यांनी दामिनी पथकासोबत वाद घालून मारहाण केली. जोराची लाथ बसल्याने सोनाली निकम या खाली कोसळल्या. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावरुन बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त पाठवला.

या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना मारहाण केल्याने कल्पना नागरे यांच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलीस ठाण्यात किशोर गिराम, पुजा भादवे तिची आई पुजाबाई आणि तुषार संजय भादवे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सुभाष हिवराळे यांनी गुन्हा दाखल केला. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

बिलखेडा गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे भोई समाजातर्फे आमदार खडसे यांचा निषेध ; तहसीलदारांना निवेदन !

August 30, 2022

कांद्याच्या गोणीतून येत होती प्रचंड दुर्गंधी, उघडताच नागरिकांचा उडाला थरकाप !

September 27, 2023

चार हजारांची लाच मागितली : खिरोदा तलाठ्यासह कोतवाल जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

April 6, 2023

जळोद येथे माजी आ.शिरीष चौधरी यांचा हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

October 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group