TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिलखेडा गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन !

प्रतापराव पाटलांनी रस्ते व काँक्रिटीकरणाबाबत दिला होता शब्द !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बिलखेडा गाव वसल्यापासून आजपर्यंत ज्या गल्लीत कधीही काँक्रीटीकरण किंवा रस्ता झाला नव्हता. पंचायत समिती गण बैठकीत या गल्लीत रस्ता होणार असा माजी जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांनी शब्द दिला होता. त्यानुसार बिलखेडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बिलखेडा गावचे सुपुत्र युवा सेना तालुकाप्रमुख दीपक भदाणे यांनी पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व माजी जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करत हा निधी गावासाठी आणला.

गावाचा विस्तार झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या गावकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेऊन प्रतापराव पाटील यांनी विकास कामांवर आश्वासन दिले होते हे आश्वासन पाळत नुकतेच विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी देविदास वामन भदाणे, नवल रामचंद्र भदाणे, लहू कृष्णा महणुभव, धुडकू माणिक भदाने, योगेश दिनकर भदाणे, सरपंच चंद्रकांत सुभाष भदाणे, दिलीप शांताराम भदाणे, दिगंबर सोनवणे, आखाडू बाबुराव, धुडकू कृष्णा महानुभव, रवींद्र राजाराम भदाणे, जावरू भदाणे, देवसिंग राजपूत, रमेश राजपूत, सुदाम राजपूत, किशोर भदाणे, भालचंद्र भदाणे, अनिल सोनवणे, प्रल्हाद भांबरे, विजय भामरे, आजाब भामरे, भाईदास महनुभव, धनराज भामरे, राजेंद्र मगर, पुंडलिक पाटील, प्रशांत बाविस्कर, सागर पाटील, मनोर भदाणे, सुनील भदाने, प्रमोद भदाने, पंडालाल निळकंठ पाटील, निलेश अनंतराव भदाणे, बंडू नाना सोनवणे, भावेश टेलर, जगदीश शांताराम खैरनार, भगवान मामा, सुरेश तगा बदाने, राजेंद्र एकनाथ सोनवणे, रावसाहेब यशवंत भदाने, बापू उखर्ड भदाणे, ललित नरेंद्र भदाणे, आकाश अनिल भदाने, धीरज अशोक भदाने, सागर प्रकाश राजपूत, दिपक रविंद्र भदाने, अतुल भिकन भदाणे, अतुल विजय भदाणे, गोपाल नवल भदाणे, दिपक राजेंद्र भदाणे, छोटू रायभान काटे, संजय भाबुराव भदाने, वंजी भुता भदाने, रुपेश उत्तम भदाणे, गोपाल भाईदास महानुभव, पंकजा अभिमन पाटील यांची उपस्थिती होती.

READ ALSO

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

डाव्या हाताने डोके खाजवताच लेखाधिकारी अडकला जाळ्यात ; चार हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव : तोंडात विषारी औषध ओतून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा !

August 6, 2022

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार, येडीयुराप्पांच्या मागे लागलीय सहस्यमयी CD

January 21, 2021

झोपलेल्या कुटुंबियाच्या रक्षणासाठी पाळीव मांजरीची कोब्राशी झुंज

July 9, 2021

NMMS परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे  8 विद्यार्थी चमकले गुणवत्ता यादीत

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group