TheClearNews.Com
Tuesday, July 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात गेल्या २४ तासांत आढळले १२,४२५ कोरोनाबाधित, ३६५ रुग्णांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास २ हजारांनी घट झाली. गेल्या २४ तासांत १२ हजार ४२५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३६५ कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णसंख्येत घट कायम आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात १२ हजार ४२५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही रुग्णसंख्या २३८ दिवसांपैकी सर्वात कमी आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१९ टक्के आहेत. देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६५ जणांचा मृत्यू झाला असून १५ हजार ९५१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी ३५ लाख ८३ हजार ३१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या १ लाख ६३ हजार ८१६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. विकली पॉझिटीव्हीटी रेट १.२४ टक्के असून डेली पॉझिटीव्हीटी रेट १.१० टक्क्यांवर आहे. देशात गेल्या २४ तासांत ६४ लाख ७५ हजार ७३३ जणांचं लसीकरण करण्यात आलं. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यत १०२ कोटी ९४ लाख १ हजार ११९ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

राज्यातील स्थिती

सोमवारी राज्यात ८८९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १ हजार ५८६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, १२ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६४,३७,०२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०३,८५० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४००२८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास महागला ; जाणून घ्या, तिकिटांचे नवे दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे : अॅड : संजय महाजन !

September 12, 2022

पाचोऱ्यात दुचाकीस्वाराकडून जबरीने लुटले ३५ हजार ; दोन अज्ञातांविरुद्ध पोलिसात गुन्हा !

February 15, 2024

विवाहसोहळा आटोपून घरी परतल्या, पण नंतर घडलं अघटीत ; अमळनेरला महिलेचा उष्माघाताने मृत्यू !

May 13, 2023

धरणगावात थकबाकीदार व्यवसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार : मुख्याधिकारी जनार्दन पवार

March 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group