TheClearNews.Com
Friday, November 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ,(फेडरेशन)चे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी 10 ऑक्टोबरला धरणे आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2022
in अमळनेर, जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) : राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी खालील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य फेडरेशन च्या वतीने जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयांसमोर दुपारी 2-00 ते5-00या वेळात “धरणे आंदोलन”आयोजित करण्यात आलेले आहे.यावेळी सर्व शहर व जिल्हा संघटना शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर धरणा आंदोलन करतील.आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात येईल.
प्रलंबित मागण्यांच्या सुचीसह आंदोलनाची सूचना व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)प्रतिनिधींना त्वरित चर्चेसाठी पाचारण करण्यात यावे अशी दि.28 मागणी सप्टें.2022 च्या पत्रान्वये राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी एस.डी. भिरुड यांनी मा.शालेय शिक्षणमंत्री व राज्याचे अवर सचीव यांचेकडे केलेली आहे.

कोरोना काळातील दिवंगत शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसास नियमानुसार  देय सानुग्रह मदत तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा योजनेनुसारसेवेची संधी देण्यात यावी. DcPS/NPS योजना रद्द करावी .व त्याऐवजी जुनी प्रो. फंड व पेन्शान योजना २००५ पासून लागू करावी. त्यासाठी DcPS / NPS खात्यावरील जमा रक्कम प्रो.फंड खात्यात “आरंभीची शिल्लक ” या शीर्षकाखाली वर्ग करण्यात यावी.. वेतन अनुदानासाठी अधोषित व घोषित शाळा/ तुकड्यांना अनुदान त्वरीत लागू करावे व त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात यावी. वरिष्ठ व निवडश्रेणी साठी वय वर्षे ५५ पेक्षा अधिक असलेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच प्रशिक्षण अटीतून वगळण्यात यावे. तसेच प्रशिक्षण न झाल्याच्या कारणाने संबंधिताचे
पेन्शन प्रस्ताव नाकारण्यात येऊ नये. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक आँनलाईन प्रशिक्षण पूर्ण न झालेल्या शिक्षकांना
पूर्वीप्रमाणे हमीपत्र घेऊन वेतन श्रेणी निवड करणाचा लाभ द्यावा. निवड श्रेणीसाठी २० टक्के शिक्षक संख्खेची अट वगळण्यात यावी. कारण राज्यातील हजारो लहान आकारमानाच्या शाळेतील शिक्षक संख्या ५ ते १० अशी मर्यादित असल्याने २०% अटीमुळे एकाही शिक्षकास निवड श्रेणीचा लाभ मिळत नाही.काही शाळांमध्ये वरिष्ठ/निवडश्रेणीसाठी पात्रताधारक शिक्षकांचे प्रस्ताव शाळा/व्यवस्थापन यांचेकडून अडविले जातात. अश्या प्रकरणी संबंधित शिक्षकांना न्यायोचित तारीख/निवडश्रेणी मंजूर करण्यासंबंधीचे अधिकार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळातील अर्धवेळ सेवेतील शिक्षक/शिक्षकेतर यांची”अर्धवेळ सेवा”पेन्शनसाठी ग्राह्य धरण्यात यावी.
पेशन धारकांच्या निवृत्तिवेतनाच्या” अंशराशीकरण पुनस्थ्थापनेचा कालावधी”(Restoration ofCommutation of Pension)15 वर्षे ऐवजी 12 वर्षे करण्यात यावा.
(आविद्यार्यांच्या शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक/उच्च माध्य.शाळेतील “शिक्षक/ शिक्षकेतर यांची “भरती” करण्यात यावी. राज्यातील अनुकंपा योजनेतील”प्रतिक्षित सर्व शिक्षक/शिक्षकेतर यांची भरती करण्यास तसेंच सेवेतील कार्यरत असलेल्या उमेदवारांना तातडीने मंजुरी देण्यात यावी. शिक्षक/शिक्षकेतर यांच्या नियुक्तीबाबत संच मान्यतेच्या दि.13 ज़ुलै2020 व 4 डिसेंबर 2020 च्या परिपत्रकातील जाचक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात यावी व त्याआधारे सकारात्मक अंमलबजावणी करण्यात यावी. शिक्षकांना “अशैक्षणिक कामे” देण्यात येतू नये. तसेच वरिष्ठ अधिका्यांकडून सर्व शैक्षणिक कर्तव्य दूर सारून वारंवार व तातडीने एकाच प्रकारची माहिती मागविण्यात येवू नये.यासाठी संबंधितांना सुस्पष्ट निर्देश देण्यात यावे. म्हणजे शाळा व शिक्षक यांचे कार्य नियमित व नियमितपणे सुरू राहण्यास मदत … (अशिक्षकेतर चतुर्थश्रेणी -शिपाई या संवर्गातील भरती/नियुक्ती प्रचलित धोरणानुसार 100% वेतनावरच करण्यपात यावी. यासाठी”ठोक मासिक भत्ता”तत्तवर च्या नियुक्तीचे आदेश रह्द करण्यात यावेत
प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपात पदासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात यावी.तसेच या पदांसाठी इ.5 वी ते ह.10 वी/12वी ची विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरण्यात यावी.
राज्यातील हजारो शिक्षक/शिक्षकेतर यांना शासनाकडून देय थकीत वेतन फरकाची बीले, वैद्यकीय प्रतिपूर्ती, वेतन आयोग फरकाची 1/2/3 हप्त्याची बीले, आदि. सर्व प्रकारची थकीत बीले त्वरित मंजूर करण्यात यावी.यासाठी आवश्यक निधी जिल्हास्तरावर निपमितपणे उपलब्ध करून देण्यात यावा. कार्यभारानुसार प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षकांची “विशेष शिक्षक पदे भरण्यात यावी.व सदर पदे संच मान्यतेत”स्वतंत्र ‘दर्शविण्यात यावी. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी चिकन गुनिया, “स्वाईन- फ्ल्यू,डेंग्यू, कोरोना व पोस्ट कोरोनाआजार यांचा शासनमान्य सूचीमध्ये समावेश करून प्रतिपूर्ती लाभ मंजूर करण्यात यावेत.ज्या मान्यताप्रप्त खाजगी अनुदानित शाळेच्या व्यवस्थापनामध्ये वाद असेल किंवा मुख्याध्यापक पदावरील नियुक्तिसंबंधी संस्था टाळाटाळ करीत असेल त्या शाळेत शाळा संचालनासाठी नियमाप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार” मुख्याध्यापक नियुक्ती” चे अधिकार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.
जिल्हा/राज्य शिक्षक संघटना प्रतिनिधींच्या जिल्हा/ विभागीय/राज्य स्तरीय अधिकान्यांकडून सहविचार सभा आयोजित करण्याच्या प्रचलित शासनमान्य धोरणास”बायपास करून शिक्षक/शिक्षकेतर यांचे वैयक्तिक प्रश्न सोडविणे वा शासकीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करणेयासाठी खाजगीत” निर्णयप्रक्रिया राबविली जाते.त्यातून आर्थिक भ्रष्टाचार होतो.
म्हणून संघटना प्रतिनिधी सहविचार सभांचे नियमित आयोजन करण्यात यावे.यासंबधी उचित अंमलबजावणी संबंधी सर्व स्तरावरील अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत. उपरोक्त प्रश्नाचे गांभीर्य लक्ष्यत घेवून महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)यांच्या प्रतिनिधींची उचस्तरीय सभा घेण्यात यावी व सहकार्य करावे असे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी एस.डी.भिरूड यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

READ ALSO

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 नोव्हेंबर 2026 !

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
Next Post

जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातून 10 हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जाणार - पी.एम.पाटील सर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावे

May 20, 2021

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून जिल्ह्यांना द्यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

June 24, 2021

लसींचा १०० टक्के साठा केंद्र सरकारच का विकत घेत नाही? : सर्वोच्च न्यायालय

April 30, 2021

चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांची ‘दिल्ली’ वारी ; राजकीय चर्चांना उधाण

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group