TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात ३ गावठी कट्ट्यांसह १४ काडतुसे जप्त ; तिघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) मध्य प्रदेशकडून चोपडा तालुक्यात गावठी कट्टे घेऊन येणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून अन्य दोन जण मात्र फरार झाले आहेत. हि कारवाई नाशिक येथील पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपड़ा ग्रामीण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

नाशिक येथील पोलीस महानिरीक्षक यांचे पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत चोपडा ते बोर अजंटी रस्त्यावर तेल्या घाटाच्याखाली दुपारी तीन वाजता एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पियो (एमएच १२, एफयू ००६१) या चार चाकी तून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे राहणाऱ्या गणेश बाबासाहेब केदार (वय २४), कालिदास दत्तात्रय टकले (वय २८), विकास अप्पासाहेब गिरी (वय २२), यांच्या ताब्यातून तीन पिस्तूल व १४ जिवंत काडतूसे तसेच तीन मोबाईल व दाढी करण्याचा वस्तरा असा एकूण ६ लाख ३४ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी विकास गिरी याच्यावर आर्म ऍक्ट व दंगलीचा गुन्हा दाखल आहे. तर कालिदास दत्तात्रय टकले याच्याविरुद्ध सन २०१६ मध्ये दंगलीसह अन्य दोन गुन्हे दाखल आहेत.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

यांचा होता पथकात समावेश

या पथकात पोलिस महानिरीक्षक पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, पीएसआय अमरसिंग वसावे, गणेश जाधव, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शब्बीर शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, प्रमोद पारधी, लक्ष्मण शिंगाणे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय अमरसिंग वसावे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

Gold-Silver Price : सोने-चांदीच्या दरात घसरण ; १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? चेक करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंडारी येथे युवकाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

September 24, 2020

भाजपला एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायचा आहेत : प्रकाश आंबेडकर !

October 6, 2022

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group