TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव येथे कांताई नेत्रालयात १५ हजारांच्यावर शस्त्रक्रिया, पाचवा वर्धापदिन उत्साहात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन जळगाव आणि पुणे अंध जन मंडळ पुणे यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू असलेल्या ‘कांताई नेत्रालयाने’ पाच वर्षांत १५ हजार नेत्रशस्त्रक्रियांचा टप्पा पार केला आहे. अलीकडेच काळात नवजात अर्भकांचे दृष्टीदोष दूर करण्यासाठी आधुनिक पद्धतीने निदान व उपचार सेवेची सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती नेत्रालयाच्या मेडिकल डायरेक्टर व नेत्रविशारद डॉ. भावना अतुल जैन यांनी आज दिली. कांताई नेत्रालयाचा पाचवा वर्धापनदिन आज साजरा झाला.

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलाल जैन यांनी पत्नी श्रद्धेय कांताबाई यांच्या स्मरणार्थ दि. १९ जानेवारी २०१६ ला नेत्रालयाचा प्रारंभ केला होता. डॉ. भावना जैन यांनी नेत्रालयातर्फे गेल्या पाच वर्षांत दिलेल्या नेत्र उपचार व शस्त्रक्रियांची आकडेवारी दिली. या नेत्रालयात गेल्या पाच वर्षांत १ लाख ८० हजारांवर नेत्र रुग्णांची तपासणी करून उपचारासह इतर आवश्यक सेवा दिली आहे. यात लहान मुलांच्या नेत्रातील जन्मजात मोतीबिंदू व तिरळेपणाचा दोष दूर करण्याच्या ११४, कॉर्निया (बुब्बूळ) दोष निवारणाच्या ४८२, काचबिंदूच्या ५० हुन अधिक , रेटीना (पडद्याशी संबंधित) २७० अशा अवघड व जोखिमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत कांताई नेत्रालयाने खान्देशातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही नेत्र तपासणी आणि उपचारासह यशस्वी शस्त्रक्रियांच्या संदर्भात उच्चस्तर गुणवत्ता आणि रुग्णसंख्येचा माईलस्टोन रोवला आहे. कांताई नेत्रालयाने जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा, अहमदनगर व जालना जिल्ह्यात नेत्र शिबिरे घेतली आहेत. अशी सर्व मिळून १,२०० वर शिबिरे झाली आहेत. कांताई नेत्रालयात नेत्र विकारांशी संबंधित मोतीबिंदू, काच बिंदू, रेटीना, कार्निया, लहान मुलातील दृष्टी दोष या विकारांच्या निदान व उपचारा करिता लागणारी सर्व अद्ययावत उपकरणे व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रुग्णांना योग्य नंबरचे चष्मे, औषधी सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जन्मजात बालकात रेटीनोपैथीशी संबंधित काही दोष उद्भवला तर त्यावरही शस्त्रक्रिया व लेझर सेवा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

कांताई नेत्रालयाद्वारे आतापर्यंत ४ ठिकाणी व्हिजन सेंटरची सुरूवात करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा, बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा व जालना जिल्ह्यात परतूर येथे पूर्ण वेळ नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव पोलिसांकडून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ६ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किनगाव अपघातातील मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन

February 15, 2021

पिगॅसस स्पायवेअर प्रकरणामागे भारत सरकार नाही तर मग कोण ? : सुब्रहमण्यम स्वामी

July 20, 2021

नांदेड येथील तरूणाचा बिड जिल्ह्यातील अपघातात मृत्यू !

December 6, 2020

शेतात कांद्याच्या रोपाला पाणी देताना विजेचा जोरदार धक्का ; आजोबासह नातवाचा मृत्यू !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group