TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव पोलिसांकडून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ६ जणांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्याभरात चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या एका टोळीचा धरणगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत.

बोरगाव ता. धरणगाव येथील जयेश पाटील याच्याकडे एकाच क्रमांकाच्या दोन मोटरसायकल आहे, अशी गुप्त बातमी पोलिस निरिक्षक जयपाल हीरे यांना मिळाल्याने पोउपनि अमोल गुंजाळ तसेच पो.हे.कों खुशाल पाटील, पो.ना मोती पवार, पो. कों दिपक पाटील, चा. पो.ना. गजेद्र पाटील, चा.पो.ना वसंत कोळी पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली. मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे संशयीत कडे मोटरसायकल मिळुन आल्याने त्याबाबत त्याची विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने भुषण विजय पाटील (रा. पळासखेडा सिम ता. पारोळा) यांचेकडुन सदर मोटरसायकल घेतली आहे असे सांगितले. तसेच त्यांने अनेक लोकांना जुन्या मोटरसायकल विक्री केल्या आहे. व मोटरसायकल देतांना कागदपत्र नंतर देतो असे तो सांगत असतो अशी हकिगत सांगितली. त्यावरुन भुषण विजय पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. भूषण विजय पाटील याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने सागितले कि, ०९ मोटरसायकल भुषण घनराज पाटील व अमोल नाना पाटील (दोन्ही रा. शनी मंदीर चौक पारोळा ता. पारोळा) या दोन मोटरसायकल चोरांकडुन मागील एक ते दीड वर्षात वेळोवेळी १०,०००/- रुपये प्रत्येकी या प्रमाणे घेवुन समोरच्यास विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरुन १) भुषण धनराज पाटील, २) अमोल नाना पाटील यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी चिंचपुरा ता. धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपुर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करुन त्या ३) मुषण विजय पाटील (रा पळासखेडा सिम ता. पारोळा), ४) जयेश रविद्र चव्हाण (रा. जवखेडा ता.अमळनेर), ५) ज्ञानेश्वर राजेद्र धनगर (रा. वर्डी ता चोपडा), ६) पंकज मधुकर खजुरे (रा. राजु गांधी नगर पारोळा), यांच्या मार्फतीने सामान्या लोकांना विक्री करण्यासाठी देत असे सांगितले. यावरुन वरील सहा आरोपीना धरणगाव पो.स्टे CCTNS NO ०५६६/२०२० भा.द.बी कलम ३७९.३४ या गुन्ह्यात अटक केली आहे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

पोलिस अधिक्षक जळगाव डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधिक्षक चाळीसगाव परिमंडळ सचिन गोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी चोपडा भाग चोपडा राजेद्र रायसिंग यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जयपाल हिरे, पो. उपनिरि अमोलगुंजाळतसेच पो. हे. कौं २४२३ खुशाल पाटील, पो.ना मोती पवार पो. काँ दिपक पाटील, चा.पो.ना. गजेद्र पाटील, चा पो.ना वसंत कोळी अशा धरणगाव पोलिस स्टेशन च्या पथकाने गुन्हे प्रकटीकरणासाठीचे पुर्ण कौशल्या वापरुन या कारवाईत ०६ आरोपीना अटक करुन एकुण २० मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत मोटरसायकल चोरी करणारे व विक्री करणारे यांनी संगनमताने सामान्य लोकांना विशेषत: खेड्यातील लोकांना गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगुन चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्याची पद्धती अवलंबल्याचे समोर आले आहे.

पोलिसांतर्फे जनतेला आवाहन

धरणगाव पोलिसांतर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीकडुन विनाकागदपत्र वाहन विकत घेवु नये अशी वाहने चोरीची असल्याने नंतर पोलिस कार्यवाहीला सामोरे जावे लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
Next Post

पातोंडा येथे बिनविरोध निवड झाल्याने ग्रामपंचायत सदस्यचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १ कोरोनाबाधित, ९ झाले बरे !

August 2, 2021

मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात

December 23, 2025

‘बीएचआर’ घोटाळ्याचा पैसा वॉटर ग्रेसमध्ये गुंतवला, चौकशीसाठी तक्रारी अर्ज देणार : अॅड.विजय पाटील

December 4, 2020

तब्ब्ल ८ महिन्यानंतर पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group