TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्मेनिया-अझरबैजान लढाईत १६ ठार

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2020
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एके काळी सोविएत रशियाचा भाग असलेल्या आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात लढाई सुरू आहे. या लढाईत तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर यांच्या मदतीने थेट एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. लढाईत आतापर्यंत १६ जण ठार आणि १०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. लढाई सुरू असल्यामुळे जीवितहानीचा आकडा वाढणार आहे. लढाईच्या सुरुवातीला सामान्य नागरिक मारले गेले आहेत, मात्र सामान्यांच्या हानीची सविस्तर माहिती हाती आलेली नाही. आर्मेनियाने देशात ‘मार्शल लॉ’ अर्थात लष्करी कायदा लागू करुन सैन्याला लढाईचे आदेश दिले.

आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक पत्रक काढून लढाईची माहिती दिली. अझरबैजानच्या सैन्याने स्टेपनकर्ट येथील नागरी वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आर्मेनियाने लष्करी कारवाई सुरू केली. आर्मेनियाने अझरबैजानची दोन हेलिकॉप्टर आणि तीन ड्रोन पाडल्याचा तसेच तीन रणगाडे नष्ट केल्याचा दावा केला. दावा सिद्ध करण्यासाठी रणगाडे नष्ट केल्याचा व्हिडीओ आर्मेनियाने प्रसारमाध्यमांना दिला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दोन्ही देशांनी ४ हजार ४०० चौरस किलोमीटर परिसरातील नागोर्नो-काराबाख या भूभागावर दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय नकाशानुसार नागोर्नो-काराबाख अझरबैजानच्या हद्दीत आहे, मात्र या भूभागावर सध्या आर्मेनियातील स्थानिक सशस्त्र गटांचा ताबा आहे. याआधी १९९१ मध्ये स्थानिक सशस्त्र गटांनी नागोर्नो-काराबाख अझरबैजान पासून स्वतंत्र झाल्याची आणि आर्मेनियात विलीन झाल्याची घोषणा केली होती. अझरबैजानने स्वातंत्र्याची ही घोषणा फेटाळत नागोर्नो-काराबाख आपलाच भूभाग असल्याचा दावा केला होता. याच मुद्यावरुन दोन्ही देशांमध्ये अधूनमधून संघर्ष होतात. पण यावेळी संघर्षाची सुरुवात दोन्ही देशांनी कमालीची आक्रमकता दाखवत केली.

 

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

भुसावळ शहर पोलीस स्थानकास नूतन पोलीस अधीक्षकांची 'सरप्राईज व्हिजिट' ; गुन्हेगारीचा घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : भाऊबिजेच्या दिवशी बहिण-भावाने केले विष प्राशन ; बहिणीचा मृत्यू, भाऊची प्रकृती स्थिर !

November 17, 2020

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा

January 22, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 सप्टेंबर 2025 !

September 14, 2025

भाजप कार्यालयात भारतमातेचे पूजन

August 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group