TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना महानगर, युवाशक्ती फाऊंडेशन व जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त बी.यु.एन. रायसोनी विद्यालयात जिल्हास्तरीय डॉजबॉल अजिक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांमध्ये एकलव्य संघ तर मुलींमध्ये रायसोनी शाळा तृतीय स्थानावर विजयी झाली आहे.

शिवसेना महानगर, युवाशक्ती फाऊंडेशन व जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त बी.यु.एन. रायसोनी विद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल अजिक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात एकलव्य क्रिडा संकूल विजयी, स्वामी विवेकानंद महाविद्यालय उपविजयी तर नुतन विद्यालय-चुंचाळे (ता. चोपडा) तृतीय स्थानी तर मुलींच्या गटात बी.यु.एन. रायसोनी मराठी शाळा विजयी, स्वामी विवेकांनद कॉलेज उपविजयी तर रायसोनी इंग्लिश शाळा तृतीय स्थानावर विजयी झाले.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मैदान पुजन करून व स्वत: खेळून केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण पालकमंत्री यांनी केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसैनिक व युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, शिवसेना महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा शोभा चौधरी, बी.यु.एन. रायसोनी शाळेचे अध्यक्ष ऍ़ड. शिरीष रायसोनी, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, प्रकाश वेदमुथा, जाकिर पठाण, गणेश गायकवाड, हेमंत महाजन, जितेंद्र छाजेड, साई मोरया गृपचे अध्यक्ष उमाकांत जाधव यांची उपस्थिती होती.

पारितोषिक वितरण जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दीक्षित यांच्या हस्ते शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, युवाशक्तीचे विराज कावडीया, उमाकांत जाधव, रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, क्रिडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्पर्धेत जिल्ह्यातून मुलांचे १८ तर मुलींचे ८ संघ सहभागी झाले होते. स्पर्धा बाद पद्धतीने खेळल्या गेल्या. पंच म्हणून निलेश पाटील, प्रशांत महाजन, सुनिल बाविस्कर, योगेश सोनवणे, प्रकाश सपकाळे, सुश्मित पाटील, ललित कोळी, उज्वल जाधव, चेतन जोशी, जयविरसिंग राजपूत, गौरव शिरसाळे, मुकेश परदेशी, विजय विसपुते यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव निलेश पाटील यांनी केले. स्पर्धेचे स्पर्धा समन्वयक म्हणून योगेश सोनवणे यांनी काम पाहीले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे सचिव अमित जगताप, उपाध्यक्ष संदिप सुर्यवंशी, प्रितम शिंदे, आकाश वाणी, धिरज पाटील, सौरभ कुळकर्णी, गोकुळ बारी, प्रसन्ना जाधव, अमोल गोपाल, राहूल चव्हाण, जयेश महाजन, प्रशांत वाणी, निखील पाटील, शंतनू नारखेडे यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
Next Post

जलजीवन मिशन अभियान यशस्वी होण्यासाठी यंत्रणांनी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑनलाईनला द्या फाटा, स्थानिक व्यापाऱ्यांना द्या प्राधान्य !

October 20, 2020

कुसुंब्यात २ मार्च रोजी २१ तपस्वी वृंदांचे आगमन व स्वागत मिरवणूक !

March 1, 2024

नांदेड परिसरातील बससेवा पूर्ववत सुरू करा ; युवा सेनेचे विभाग नियंत्रकांना निवेदन !

December 15, 2023

एकाच मंदिरात दोन गणपती असणारं, भारतातील एकमेव ‘श्री क्षेत्र पद्मालय’ मंदिर !

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group