TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर हत्याकांड : ५ संशयितांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2020
in गुन्हे, राज्य, रावेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतातील घरामध्ये चार भावंडांचा कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची निर्घुण घटना आज घडली. या घटनेचा तपास लावण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महासंचालकांच्या सूचनेनुसार पोलिस अध्यक्ष डॉ. प्रवीण मुंडे यांनी पोलिस दलाचे तीन पथक तयार केले होते. त्यानुसार रात्री उशिरा पाच संशयित आरोपी त्यांना अटक केली असून त्यातील ठिकाण तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली.

दरम्यान मे त्यांच्या कुटुंबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

READ ALSO

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

रावेर शहरालगत बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्तफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रूबेला रुंमली बाई बिलाला हे दांपत्य राहतात ते आपल्या मूळगावी मध्यप्रदेशातील गडी जिल्हा येथे नातेवाईकांच्या दशविध क्रिया साठी गेले होते घरात साईता वय 13 वर्ष रावल वय अकरा वर्ष अनिल व आठ वर्ष आणि सुमन तीन वर्ष या चौघा भावांचा खून कुराडीचा घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे गंभीर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचार्‍यांसह पोलीस अधिकारी हे देखील घटनास्थळी हजर झाले होते तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी देखील घटनेची माहिती घेऊन पोलीस अध्यक्ष डॉक्टर प्रवीण मुंडे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिस अध्यक्षांनी एस आर टी पथक तसेच चार प्रथम दर्जाचे पोलीस निरीक्षक फिंगरप्रिंट एक्सपोर्ट आधी पथकांकडून या घटनेचा तपास वेगाने सुरू केला होता.

घडलेली घटना गंभीर असून ही चार मुलांच्या त्या कुळाने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती येथे कुळा घरात सापडले असून याबाबत फॉरेन्सिक फिंगरप्रिंट शासनाकडून पथकाकडून तपास सुरू झाला आहे असे पोलीस अध्यक्ष डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सदर घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रताप दिघावकर यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली तसेच या प्रकरणी तातडीने संचित आरोपींना शोधा आणि त्यांना अटक करून आणा असे आदेश त्यांनी तपास यंत्रणेला दिले यावेळी पोलीस अध्यक्ष डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अध्यक्ष चंद्रकांत गवळी उपस्थित होते.

दरम्यान सायंकाळी उशिरा तपास यंत्रणेने पावरा समाजातील एका हॉटेलमध्ये काम करणारे पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्यापैकी टीकेमुळे त्यांच्या समाजाचे असल्याची माहिती मिळाली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांकडून कळाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
सामाजिक

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

October 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
Next Post

उत्तरप्रदेशात भीषण अपघात ; ७ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भांडूप आग प्रकरण : मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट, दोषींवर तत्काळ कारवाईचे निर्देश

March 26, 2021

राज्यातील दोन अधिकाऱ्यांसह दहा शिक्षकांचा राष्ट्रीय शैक्षिक आगाजतर्फे गौरव

October 7, 2020

गुन्हे निकाली काढण्यासाठी टाळाटाळ, दोन पोलिसांविरुद्धच गुन्हे दाखल ; पोलिस अधीक्षकांच्या कारवाईनंतर खळबळ !

June 8, 2023

निंभोर्‍यात धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा हार लंपास !

August 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group