TheClearNews.Com
Sunday, June 29, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आजी-माजी पालकमंत्री आणि दूध संघाच्या अध्यक्षांसह २० उमेदवारी अर्ज दाखल !

जाणून घ्या...दुध संघाच्या निवडणुकीतील प्रमुख घडामोडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2022
in कृषी, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह एकूण २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

कोणी कुठून भरला अर्ज
जळगाव जिल्हा दूध संघासाठी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा ठराव वडली येथून झाला आहे. त्यांच्यासह दूध संघाच्या माजी चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून, माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पारोळा तालुक्यातीतून, माजी आमदार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यातून, भैरवी पलांडे, मनीषा पाटील यांनी महिला मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत.

READ ALSO

साहित्य समाज विश्वाचा आरसा – डॉ. मिलिंद बागुल

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

अर्ज दाखल करण्यासाठी आता दाेनच दिवस उरले
भाजपकडून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तर राष्ट्रवादीकडून आमदार एकनाथ खडसे हे पॅनलची तयारी करीत आहेत. इच्छुक उमेदवार दाेन्ही नेत्यांच्या संपर्कात आहेत. परंतू दूध संघाच्या निवडणुकीत अद्याप उमेदवारांच्या पॅनलबाबत काेणताही निर्णय झालेला नाही. भाजप-शिंदेसेनेच्या पॅनलमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश असेल असा दावा केला जात आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता दाेनच दिवस उरले आहेत. ९ आणि १० नाेव्हेंबर राेजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गर्दी हाेईल.

खडसेंशिवाय सर्वपक्षीय पॅनल कसे ?
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वपक्षीय पॅनलसाठी तयारी दर्शवली. मात्र, त्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा समावेश नसावा अशी भूमिका घेतली होती. मात्र, या भूमिकेला आता राष्ट्रवादीकडून थेट विरोध करण्यात आला आहे. सर्वपक्षीयमध्ये सर्व पक्षांना स्थान असते. त्यात कोणत्या पक्षाने कोणत्या नेत्याला संधी द्यावी हा निर्णय त्या-त्या पक्षाला असतो. त्यामुळे एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील प्रमुख असल्याने अशा प्रकारे अटी शर्थी लादून सर्वपक्षीयची चर्चा होवू शकत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे आता भाजपची भूमिका नेमकी काय ? यावर पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

साहित्य समाज विश्वाचा आरसा – डॉ. मिलिंद बागुल

June 29, 2025
जळगाव

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

June 29, 2025
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 29, 2025
क्रीडा

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

June 28, 2025
धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
जळगाव

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

June 27, 2025
Next Post

भारत जोडो यात्रेत पाचोरा - भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते शेगाव जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजनांच्या वाहनाची दुचाकीला धडक ; एकाची प्रकृती गंभीर !

September 27, 2020

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ आमदारानेही पावत्या मॅचिंग करून २ कोटीचे कर्ज भरले ?

June 17, 2021

शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखांचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर ; सोशल मीडियातील पोस्ट व्हायरल !

July 1, 2021

गांधीगिरी : अनधिकृत बांधकाम तक्रारीवर कारवाईस विलंब ; मुख्यधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार !

October 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group