TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो,मुंबई चे २४ खेळाडू करणार महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

vijay waghmare by vijay waghmare
January 31, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

जळगांव प्रतिनिधी – इंडियन ऑलिंपिक असोसिएशन तथा उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन द्वारा आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र , मुंबई संघटनेचे २४ खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार असल्याचे ‘ताम‘ राज्य संघटनेचे महासचिव श्री मिलिंद पठारे यांनी सांगितले.
३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ आज दिनांक २८ जानेवारी १४ फेब्रुवारी या कालावधित उत्तराखंड येथे रंगणार असून ३२ विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळजवळ ९०० पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत. गतवर्षीच्या गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.
तायक्वांडो या क्रीडा प्रकारात गतवर्षी क्युरोगी आणि पुमसे प्रकारात तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र ( मुंबई ) संघाच्या खेळाडूंनी अनेक पदके पटकावली होती. यावेळी सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी अपेक्षा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव श्री मिलिंद पठारे सचिव श्री सुभाष पाटील, कोषाध्यक्ष श्री व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष श्री प्रवीण बोरसे, निरज बोरसे, दुलिचदं मेश्राम सदस्य श्री अजित घारगे, सतिष खेमसकर आदिनीं व्यक्त केली आहे .
महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले क्युरोगी खेळाडू पुढीलप्रमाणे पुरुष – ५४ किलो – अभिजित खोपडे ,५८ किलो – आयुष ओहल , ६३ किलो – शिवम शेट्टी , ६८ किलो – करण मंदाडे ,७४ किलो – पुष्पक महाजन , ८७ किलो वरील – गौरव भट , ८७ किलो आतील – अभिजित सुकाले ( वाईड कार्ड एन्ट्री ) यांची निवड झाली आहे तर
* महिला गटात ४६ किलो आतील – साक्षी पाटील ,४९ किलो आतील – नयन बारगजे, ५३ किलो आतील – श्रुतिका टकले , ५७ किलो आतील – शिवानी भिलारे, ६२ किलो आतील – भारती मोरे, ६२ किलो आतील ( वाईड कार्ड एन्ट्री ) मनिषा गुट्टेदार ,६७ किलो आतील – सिद्धी बेडांळे , ७३ किलो आतील – अनामिका डेके , श्रावणी दांगट ( वाईड कार्ड एन्ट्री ), ७३ किलो वरील – श्रेया जाधव यांची निवड झाली आहे.
* पुमसे पुरुष खेळाडू – वंश ठाकुर व शिवम भोसले ( वैयक्तिक प्रकार ) तर पुमसे महिला खेळाडू – राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती वसुंधरा छेडे , शिवम भोसले ( पेअर ) , मृणाली हर्णेकर व वंश ठाकुर ( पेअर ) , मृणाली हर्णेकर , वसुंधरा छेडे , व गृप प्रकारात गौरी हिंगणे , पागिणी शर्मा व धारा धनक या खेळाडूंची तर प्रशिक्षकपदी प्रविण बोरसे , प्रविण सोनकुल , अमोल तोडनकर , रॅाबीन मेंजीस , अजित घारगे, प्रमोद कदम यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
डॉ. अविनाश बारगजे (अध्यक्ष) ,श्री. मिलींद पठारे (महासचिव), श्री. व्यंकटेश कररा (कोषाध्यक्ष) , श्री.निरज बोरसे , श्री. दुलीचंद मेश्राम ,श्री. प्रविण बोरसे ( उपाध्यक्ष) , श्री. सुभाष पाटील ( सहसचिव), श्री. अजित घारगे , श्री. सतिष खेमसकर ( सदस्य) तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ,मुंबई यांनी सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

जळगाव : परप्रांतीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इस्रायलचा कोरोना भारतात पोहोचला ? ; Corona च्या चौथ्या लाटेचे संकेत !

March 18, 2022

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026

अनोरे शिवारातून ७५ हजाराचे पशुधन चोरीला ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 23, 2022

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group