TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श विवाह

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहापूर येथे गावात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखीत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.

येथील रघुनाथ सदाशिव पाटील यांचे सुपुत्र तर कळमसरे येथील भगवान आत्माराम चौधरी यांची सुकन्या यांचा विवाह ठरला असताना सदयस्थितीत सर्वत्र कोरोना आजाराचे सावट असल्याने त्यांनी या विवाह सोहळ्यात पत्रिका किंवा कुणालाही आमंत्रण न देता, मुलीचे चार नातेवाईक यात आई वडील आणि भाऊ यांना बोलावून मुलांकडील आई वडील भाऊ वहिनी असे दहा ते पंधरा नातेवाईक एकत्र येत हा विवाह सोहळा संपन्न झाला. कोरोना सारखा संसर्ग हा पसरत असल्याने नवरदेव मुलाचे मोठे भाऊ पशुवैद्यकीय डॉक्टर डिंगबर पाटील यांनी हा निर्णय घेऊन गावासह परिसरात आदर्श विवाह घडवून यापुढेही असाच विवाह सोहळा संपन्न व्हावा, म्हणजे विनाकारण होणारा खर्च कमी होऊन कर्जबाजारी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

स्थलांतरीत कामगारांसाठी समुपदेशन व सुविधा केंद्राची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धार्मिक भावना दुखावणाऱ्या एकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

August 16, 2024

शिर्डी हादरलं : सख्ख्या भावाकडूनच सतरा वर्षीय बहिणीचा निर्घृण खून ; डोकं अन् चेहऱ्याचा केला चेंदामेंदा !

May 4, 2023

चाळीसगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे छत्रपती युवराज संभाजीराजे व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

December 29, 2021

जिल्ह्यात आज आढळले १९ कोरोनाबाधित, ३४ झाले बरे !

February 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group