TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘गुळ’चे पाणी धावडा पोहचले !

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या दुरदृष्टीमुळेच झाले शक्य - नगराध्यक्ष निलेश चौधरी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत रहावा यासाठी गुळ मध्यम प्रकल्पातून पहिले आर्वतन काल सोडण्यात आले. गुळचे पाणी आज दुपारी तापीच्या धावडा डोहा पर्यंत पोहचले आहे. यामुळे आता मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे पाण्याचे टेंन्शन दूर झाले आहे. गुळ प्रकल्पाच्या जलसाठ्यात धरणगाव पाणीपुरवठा योजनेचे आरक्षण आहे. येथून दोन आवर्तन शहराला मिळतात. अजून एक आवर्तन सुरक्षीत असल्यामुळे धरणगावकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यातील भटकंती टळणार असल्याचा आशावाद नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी बोलून दाखविला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या दुरदृष्टीमुळेच हे शक्य झाल्याचे नगराध्यक्ष चौधरी म्हणाले.

धरणगाव शहराला तापीच्या धावडा डोहातून पाणी पुरवठा होत असतो. मार्च प्रयत्न या टोहातील पाणी पुरते. मात्र, यानंतर पात्र कोरडे पडल्याने पाणी पुरवठा ठप्प होत असतो. परिणामी गुळ मध्यम प्रकल्पावर धरणगावसाठी दोन आवर्तन राखीव करण्यात आले आहे. गुळ प्रकल्पातून नदीच्या पात्राव्दारे हे पाणी धावडा डोहा पर्यत येत असते. हा डोळ भरला म्हणजे महिनाभर धरणगाव शहराला सुरळीत पाणी पुरवठा होत असतो. अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा अंजनीतूनही शहरासाठी एक आवर्तन मिळाल्यामुळे गुळचे आवर्तन उशिरा घेतल्याचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सांगितले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

धावडा येथील पाईपलाईनमधून गाळ काढण्यात आला असल्यामुळे आता एप्रिल आणि मे च्या रणरणत्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यात कोणतीच अडचण येणार नसल्याचे सांगून आज डोहात आलेले पाणी महिनाभर पुरवणार असल्यामुळे पुढचे आवर्तन आता मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात घ्यावे लागले हे पाणी महिनाभर पुरेल परिणामी जुनमध्ये पावसाळा लांबला तरी १५ जून पर्यंत धरणगावकरांना त्यांच्या हक्काचे पाणी पुरवणार असल्याचे निलेश चौधरी यांनी सांगितले.

नागरिकांची निकळ भागू शकेल एवढचं पाणी जुन पर्यंत मिळणार आहे. पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसू नये यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जि.प.सदस्य प्रताप पाटील, गुलाबराव वाघ हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्षा सौ.कल्पना महाजन व सर्व नगरसेवक, पाणी पुरवठा कर्मचारी परिश्रम घेत आहे. वैयक्तीक माझी २४ तास यासंपूर्ण यंत्रणेवर लक्ष आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ११८५ कोरोनाबाधित, ११६० झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेपाळ अपघातातील 25 मृतांवर अंत्यसंस्कार ; जळगाव जिल्ह्यातील पाचही गावे शोकसागरात !

August 25, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २६ जुलै २०२२ !

July 26, 2022

राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचे चाक घसरले ; कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प !

June 26, 2021

दिव्यांगत्व प्रमाणपत्र एक आठवड्यात देण्यात यावे,टोकन पद्धत बंद करा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी !

March 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group