TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक लाखाहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात २७ कोटी वर्ग !

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत !

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ या हंगामात खरिपातील मुख्य पिके कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर यांच्याकरिता शेतकर्‍यांनी पिक विमा उतरवलेला होता. एक रुपयात पिक विमा उतरवलेल्या शेतकर्‍यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत मिड सीजन ऍडव्हर्सिटी २५ टक्के अग्रीम ही जवळपास ८२ कोटी ५२ लाख वितरित झालेले आहे. तसेच आता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत जिल्ह्यातील पात्र एकूण १ लाख ३६ हजार ९३१ शेतकर्‍यांना ५० हजार १५ लाख रुपये मंजूर झाले असून मंजूर रकमेपैकी २७ कोटी रक्कम ही शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग झालेली आहे व उर्वरित रक्कम ही कंपनीमार्फत वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच उत्पन्नावर आधारित झालेल्या नुकसानीचे भरपाई रक्कम शेतकर्‍यांना लवकरात लवकर मिळावी याकरिता सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया इतका कमी असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०२४ करिता याचा लाभ घ्यावा असे आव्हान माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत करण्यात येत आहे विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ही १५ जुलै २०२४ असली तरी पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी त्वरित सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या जवळच्या सीएसी, व्हीएलई केंद्र बँका अथवा शेतकरी ही पीक विमा नोंदणी करता येते. आपले सरकार सुविधा केंद्र धारकास विमा कंपनी मार्फत प्रती अर्ज रु ४० प्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकर्‍यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #farmers#jalgaongulabrao patilpradhanmatri pik vima

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Next Post

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी : 122 भाविकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अकोल्यातील पोलीस हवालदार संजय इंगळे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन !

July 25, 2023

Chopda Murder | चारित्र्याच्या संशयातून चोपड्यात पतीने केली २५ वर्षीय पत्नीची हत्या !

July 29, 2022

१२ वी ‘भारतीय छात्र संसद’ १५ ते १७ सप्टेंबरला पुण्यात होणार

September 12, 2022

धरणगावात सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा ; महायुतीचे अनोखे आंदोलन !

December 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group