TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

४१२ कोटी ऑनलाईन फ्रॉड प्रकरण : आणखी चार आरोपींना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  देशभरातील विविध ठिकाणच्या खातेदारांचा एटीएमकार्डसह बँकखात्यासंबंधित डाटा मिळवून त्या माध्यमातून ४१२ कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीतील आणखी चार आरोपींना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे.

 

READ ALSO

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

रामानंदनगर पोलिसांनी या ऑनलाईन चोरीचा पर्दाफाश केला होता. त्यानुसार ४१२ कोटी रुपये सायबर चोरीच्या प्रयत्नातील या टोळीतील मुख्य संशयित हेमंत ईश्‍वरलाल पाटील (वय ४२ रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) व बांधकाम ठेकेदार मोहसीन खान ईस्माईल खान (वय ३५ रा. देवपूर, धुळे) या दोघांना सापळा रचून पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. त्याच्याकडून इतरांची नावे निष्पन्न करण्यात येवून त्यांच्या शोधार्थ तीन ते चार पोलिसांची पथके रवाना करण्यात करण्यात आली होती. तर मनिष भंगाळेला सोबत घेवून नाशिकला गेलेल्या पथकाने मनिश भंगाळेच्या  सांगण्यावरुन संशयित दिपक चंद्रसिंग राजपूत, भारत खेडकर या दोघांना बोलावून सापळा रचून अटक केली. दुसरीकडे शनिवारी जयेश मनिलाल पटेल (वय ४७ रा. चिखली, जि.नवसारी गुजरात), दिपक चंद्रसिंग राजपूत (वय ३६ रा. पंचवटी, नाशिक), भारत अशोक खेडकर (वय ४७) व रविंद्र मनोहर भडांगे (दोन्ही रा. जेलरोड, नाशिक) या चार जणांना अटक केली आहे. जयेश पटेल यास आज न्यायालयाने २१ ऑक्टोपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

धानोरा सेंट्रल बँकेची कनेक्टिव्हिटी दहा दिवसांपासुन बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला पोलिसाला बनावट सह्या करणे भोवले गुन्हा दाखल

November 10, 2022

भांडी पॉलिश करायला देण्याआधी सावधान ; जळगावातील महिलेचे दागिने लंपास

January 9, 2022

जळगावातील सौरभ ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, जुन्या कर्मचाऱ्यानेच दिली होती टीप !

May 26, 2024

धक्कादायक! ४० वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार, व्हिडीओही बनवला ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात एकाविरुध्द गुन्हा !

June 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group