जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात ४७५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव शहरासह पारोळा, चोपडा, अमळनेर आणि भुसावळ तालुक्यात वाढला आहे. दरम्यान, आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजच ६२५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुका निहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर – १११; जळगाव ग्रामीण – १५; भुसावळ-४३; अमळनेर-४५; चोपडा-३९; पाचोरा-०७; भडगाव-०४; धरणगाव-२२; यावल-२०; एरंडोल-१०, जामनेर-१८; रावेर-४५; पारोळा-२०; चाळीसगाव-४३; मुक्ताईनगर-२२, बोदवड-०७ व दुसर्या जिल्ह्यांमधील ०४ असे एकुण ४७५ रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-९९२५, जळगाव ग्रामीण-२२५३; भुसावळ-२७३२; अमळनेर-३८८१; चोपडा-३७२५; पाचोरा-१७१४; भडगाव-१७०२; धरणगाव-१९७३; यावल-१४६७; एरंडोल-२६३३, जामनेर-३११७; रावेर-१८५३; पारोळा-२२५५; चाळीसगाव-२८८७; मुक्ताईनगर-१२०२, बोदवड-७१५ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३३८ असे एकुण ४४ हजार ३७२ रूग्ण आढळून आले आहेत.