TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासनाची व शेतकऱ्यांची ५ लाख ८५ हजारात फसवणूक ; वरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

मुदतबाह्य कीटकनाशक साठवणूक प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण पथकाची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2022
in कृषी, गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची व शासनाची तब्बल ५ लाख ८४ हजार ४९५ रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळगाव बु येथे विना परवाना मुदतबाह्य कीटकनाशक साठवणूक करून विक्री करत असताना शेतकऱ्यांची व शासनाची विना परवानगी परवाना न घेत फसवणूक केली. याप्रकरणी संशयित आरोपी नितीनचद बन्सीलाल जैन (रा.पिंपळगाव ता.भुसावळ), अतुल लढा (मामा चौक, जालना), भिलुलाल रामप्रसाद कासट (ता.सेलू, जि.परभणी) यांच्या विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी परशुराम दळवी हे करीत आहेत.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

आज दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपळगाव बुद्रुक तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्याकडे विनापरवाना मुदतबाह्य कीटकनाशकचा साठा असल्याची गुप्त माहितीच्या आधारे, कृषी सहसंचालक नाशिक विभाग मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय गुणवत्ता नियंत्रण पथकाने सदर माहितीच्या आधारे विजय दगु पवार (मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव), जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, अभिनव माळी (तालुका कृषी अधिकारी भुसावळ), धीरज बडे (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पंचायत समिती भुसावळ), कपिल सुरवाडे (विस्ताराधिकारी पंचायत समिती, भुसावळ) या पथकाने संयुक्तपणे तपासणी केली. यावेळी त्यांना सर्वे नंबर 239 घर क्रमांक 744 व 745 या ठिकाणी विनापरवाना, मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा अनधिकृतपणे साठवणूक व विक्री करत असल्याचे आढळून आले. सदर प्रसंगी संशयित आरोपी नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्याकडील साठा जप्त करून त्याची मोजदाद व पंचनामा पंचा समक्ष करण्यात आला. सदर पंचनामा व कारवाई प्रसंगी वरणगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ व पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस हवलदार मनोहर पाटील, पोलीस शिपाई प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते. वरणगाव पोलीस स्टेशन तिघांविरोधात विजय दगू पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या कारवाईमध्ये एकूण 5 लाख 87 हजार 495 रुपये मात्र इतका कीटकनाशकाचा साठा जप्त केलेला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन वरणगाव हे करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
Next Post

अमळनेरच्या एकाची ३ लाखांत फसवणूक ; नाशिकच्या व्यक्तीविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुल कबड्डी स्पर्धेत तालुकास्तरावर विजयी ; १४ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत मारली बाजी !

November 24, 2022

बोदवड-मलकापूर चौफुलीजवळ आयशर खाली येऊन वृद्धाचा मृत्यू !

September 1, 2023

फोर्ब्स बिलेनियर्सच्या यादीत मुकेश अंबानी ६ व्या स्थानावरुन आता ९व्या स्थानावर !

November 3, 2020

अशफाक सरांना प्रज्ञासूर्या आदर्श शिक्षक पुरस्कार

October 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group