TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ घरफोड्यांची उकल; ५ सराईत गुन्हेगारांना अटक !

vijay waghmare by vijay waghmare
February 6, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत ८ घरफोड्यांची उकल केली. या प्रकरणात ५ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १० तोळे सोने, ६५० ग्रॅम चांदी आणि LED टीव्ही यासह एकूण ८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेत दोन आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांना कळले की, सागर शिवराम डोईफोडे आणि त्याचे साथीदार हे महाबळ परिसरातील घरफोड्यांमध्ये सामील आहेत. पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले आणि चौकशी दरम्यान त्याने ६ घरफोड्यांची कबुली दिली.

READ ALSO

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

८.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
सागर डोईफोडे आणि त्याच्या साथीदारांनी रात्रीच्या वेळी बंद घरांची चांगली तपासणी करून चोरी करण्याची रणनीती अवलंबली होती. ते खिडक्या तोडून घरात प्रवेश करत आणि मौल्यवान वस्तू लंपास करत होते. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या वस्तूंपैकी १० तोळे सोने आणि ६५० ग्रॅम चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे. सागर डोईफोडेच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नितेश मिलिंद जाधव, दीपक विनोद आढाळे, रवी भागवत सोनवणे आणि अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे यांना अटक केली. या आरोपींनी दोन घरफोड्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून LED टीव्ही आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ८ लाख रुपये किमतीचे १० तोळे सोने, ६० हजार रुपये किमतीचे ६५० ग्रॅम चांदी आणि १० हजार रुपये किमतीचा LED टीव्ही यांचा समावेश आहे.

या यशस्वी कारवाईसाठी पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय सपकाळे, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, इरफान मलिक, पोलीस नाईक हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, विनोद सूर्यवंशी, पोलीस शिपाई रवींद्र चौधरी, उमेश पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

जळगावमध्ये मोठी कारवाई ! १५ मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

असे शंभर सलमान गल्ली झाडण्यासाठी उभे करेल : अभिजित बिचुकले

January 25, 2022

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

November 1, 2025

बनावट नोटा प्रकरणातील तिसरा आरोपी सावदा पोलिसांच्या ताब्यात !

December 16, 2024

जळगावात नायलॉनच्या मांजाचा साठा जप्त; पोलिसांकडून जप्तीची कारवाई

January 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group