TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल-कायदाच्या ९ जणांना अटक; एनआयएची पश्चिम बंगाल अन् केरळमध्ये छापेमारी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली । राष्ट्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) अलकायदाचे मोठे जाळे उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. एनआयएने केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अलकायदा मॉड्यूल संदर्भात छापे टाकले आहेत. एनआयएच्या या छाप्यात ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज मोठी कारवाई केली असून, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत एनआयएने पाकिस्तानी दहशतवादी संघटना अलकायदाशी संबंधिंत ९ दहशतवाद्यांना अटक केले आहे. पश्चिम बंगालमध्ये ६ आणि केरळमधून ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. दहशतवाद्यांजवळील डिजिटल उपकरण, कागदपत्रे, धारधार शस्त्र, देशी शस्त्र, घरात स्फोटक तयार करण्याच्या संबंधिंत कागदपत्रे जप्त करण्यात आली. एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, या लोकांना सोशल मीडियावर अल कायद्वारे कट्टरपंथी बनविण्यात आले होते. सोबतच दिल्लीसह अन्य भागात हल्ला करण्यासाठी प्रेरित केले जात होते. या उद्देशासाठी निधी जमा केला जात होता व शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी गँगमधील काही सदस्य दिल्लीला जाण्याची योजना बनवत होते.

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

एनआयए या दहशतवाद्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्यासाठी आणि पुढील तपासासाठी केरळ व पश्चिम बंगालच्या न्यायालयात सादर करणार आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे नाव मुर्शीद हसन, याकूल बिस्वास, मोर्शफ हुसैन, नजमुस साकिब, अबू सूफियान, मैनुल मंडल, लियू यीन अहमद, अल मामून कमाल आणि अतितुर रहमान आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक चौकशीत या अटक करण्यात आलेल्या या व्यक्तींना पाकिस्तानस्थित अल-कायदाच्या अतिरेक्यांनी सोशल मीडियावर कट्टरपंथी बनवलं. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजधानीसह अनेक ठिकाणी हल्ले करण्यास उद्युक्त केलं जात होतं. मात्र त्याआधीच या सर्वांना अटक करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
Next Post

जळगावात हाणामारी ; दोन भाऊ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार ; ७ जण जखमी !

July 30, 2024

खडसे गटाने जिंकली कोथळी ग्रामपंचायत !

January 18, 2021

डॉक्टरांची समर्पित रुग्णसेवा सर्वार्थाने राष्ट्रसेवाच असते : डॉ. उज्ज्वला राठी

July 2, 2021

मला अडकवण्याचा प्रयत्न केला, तर ‘हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे’ ; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

April 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group