TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिंचोली येथील गोळीबारप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणी !

पोलिसांनी बाविस्कर यांची भेट घेत घटनेविषयी घेतली संपूर्ण माहिती !

vijay waghmare by vijay waghmare
July 12, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली येथील आडगाव फाट्यावरील हॉटेल बाहेर कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीवर दुचाकीवरुन आलेल्यांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परिसरातील सीसीटिव्हीचे फुटेजची तपासणी केली जात आहे.

जळगाव शहरातील चंदुआण्णा नगरमधील प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०) यांच्या पुतण्याचे यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ रायबा नावाचे हॉटेल आहे. दरम्यान, प्रमोद बाविस्कर हे १० जुलैला पुतण्याच्या मनुदेवी फाट्याजवळील हॉटेलवर गेले होते. दरम्यान, प्रमोद बाविस्कर हे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मनुदेवी फाट्याजवळील हॉटेल रायबा बाहेर परत जळगाव येथे येण्यासाठी कार (एमएच- १९, सीएफ- ३३५३) मध्ये बसले होते. या वेळी त्यांच्या बाजूला त्यांचे किनगाव खुर्द येथील मित्र रतन रमेश वानखेडे (वय ४२) हे देखील उभे होते. याच वेळी दुचाकीवरुन दोघे जण झाले. दुचाकीच्या खाली उतरून एक अनोळखी तरुण प्रमोद बाविस्कर यांच्या कारजवळ आला. त्याने त्यांना मला बियर पाहिजे आहे, असे सांगितले. परंतु, बाविस्कर यांनी हॉटेल बंद आहे, तुला जर बियर हवी असेल तर किनगाव येथे जा, असे सांगितले. याच कारणावरुन त्या अनोळखी व्यक्तीने आपल्याजवळील पिस्तोल काढले आणि प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. यात बाविस्कर यांच्या छातीत एक तर एक गोळी त्यांच्या उजव्या खांद्याजवळ लागली. तर गोळी झाडून हे दोघेही किनगावच्या दिशेने दुचाकीने पसार झाले. तर जखमी अवस्थेत बाविस्कर यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

READ ALSO

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

रुग्णाची भेट घेत घटनेविषयी घेतली माहिती
या घटनेप्रकरणी यावल पोलिसात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुचाकीवर आलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, घटनास्थळी रात्रीच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी आज रुग्णालयात जावून रुग्णाची भेट घेत घटनेविषयी माहिती जाणून घेतली. तर शुक्रवारी डिवायएसपी अण्णासाहेब घोलप, पो. नि. रंगनाथ धारबळे यांनी धानोरा तसेच किनगाव येथील मुख्य राज्य महामार्गावर असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तर या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधाच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही फुटेज उपयोगी पडणार आहेत. या गुन्ह्याचा तपास पो.नि. रंगनाथ धारबळे, पो.उ.नि. एम. जे. शेख, हवालदार वासुदेव मराठे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#JalgaonZillaParishad

Related Posts

धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
जळगाव

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

July 3, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
Next Post

खेळाडूवृत्ती प्रत्येकाने जोपासावी - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंप्री खु – आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेत छत्रपती शिवराय जयंती उत्साहात साजरी

February 20, 2022

..अखेर रामदास पार्क विकसित करण्यास सुरुवात

January 14, 2022

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची जादू ; पण ममता बॅनर्जीं नंदीग्राममधून पिछाडीवर

May 2, 2021

इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती ; किरण मानेंचा संताप

January 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group