TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपाची बदनामी करणाऱ्या नागरिक, माध्यम प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

महापौरांनी दिल्या होत्या सूचना : गृह विलगीकरणात असताना घरीच राहावे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये स्वब दिल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरीही त्यावर विश्वास न ठेवता तो अहवाल खोटा असल्याचे सांगत मनपाची माध्यमातून बदनामी केल्याने एका नागरिकावर आणि माध्यम प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी याबाबत सूचना केल्या होत्या.

आदर्श नगरातील रहिवासी असलेले अनिल गोपीचंद नाथानी वय-५७ यांनी दि. २२ फेब्रुवारी रोजी मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्ट केली होती. अँटीजन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आली परंतु नाथानी यांना लक्षणे असल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. नाथानी यांचा अहवाल दि. २६ रोजी पॉझिटिव्ह आला असल्याबाबत त्यांना मनपाकडून कळविण्यात आले होते.

READ ALSO

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

नाथानी यांनी ९९ महाराष्ट्र या ऑनलाईन पोर्टलचे प्रतिनिधी प्रकाश पाटील यांच्यामार्फत मनपाने खोटा अहवाल दिला असल्याचे वृत्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित केले होते. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सत्य असतानाही नाथानी हे बाहेर फिरून इतर खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा खाजगी लॅबमध्ये चाचणी करण्यास गेले. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दि. २६ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान मनपाची बदनामी करून समाजात गैरसमज पसरवला. मनपाची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महापौर सौ. भारती सोनवणे यांनी दिल्या होत्या. महापौरांच्या सुचनेनंतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या फिर्यादीवरून अनिल नाथानी व प्रकाश पाटील यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

हर्षवर्धन, प्रज्ञा कॉलनीतील गटारींची कामे ८ दिवसात पूर्ण करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३७,८७५ कोरोनाबाधित, ३६९ रुग्णांचा मृत्यू

September 8, 2021

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही : चंद्रकांत पाटील

December 18, 2021

दुर्गम भागातील 52 हजार नागरिकांना चार महिन्यांसाठी नवसंजीवनी योजनेतंर्गत पोहोचविले 21 हजार क्विंटल धान्य

June 13, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २० ऑक्टोबर २०२२ !

October 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group