TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्रांसोबत खेळायला गेला…पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; वरणगाव येथे बालकाचा हौदात बुडून मृत्यू !

मुलाचा मृतदेह बघताच आई-वडिलांनी केला काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) जेवण झाल्यानंतर घराबाहेर निघालेला मुलगा अर्धा तासानंतरही घरी परत न आल्याने आई वडीलांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र, घराच्या प्रवेशव्दारा जवळच पाण्याच्या हौदात मुलाचा मृतदेह सापडल्याची हृदयदायक घटना वरणगावातील सरस्वती नगर भागात मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, मुलाचा मृतदेह बघताच आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.

मित्रांसोबत खेळायला गेला…पण घरी परतलाच नाही !
हेमेंद्र बडगुजर (मुळ रा. दोंडाईचा, ह.मु. वरणगाव) हे सरस्वती नगर भागात आपली दोन मुले व पत्नीसह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सांयकाळी ७ वाजेदरम्यान परिवारातील सदस्यांनी जेवण केल्यानंतर हेमेंद्र बडगुजर यांचा पाच वर्षीय लहान मुलगा कर्णव लगतच्याच मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर निघाला. अर्धा तास होऊनही कर्णव घरी न आल्याने आई- वडील व भावाने त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र, तो आढळून न आल्याने शेजारील रहीवाशीही त्यांच्या मदतीला धावून आले व त्यांनीही शोधाशोध सुरू केली.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

पाण्याच्या हौदात सापडला
बडगुजर यांच्या घराच्या प्रवेशव्दारा जवळ जमिनीत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात शोध घेतला असता कर्णव हा पाण्याच्या हौदात आढळून आला. त्याला तातडीने बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी कर्णवला मृत घोषित केले. या घटनेने बडगुजर परिवारासह समाजमन सुन्न झाले असून बुधवारी कर्णववर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाणी टंचाईने घेतला कर्णवचा बळी !
शहरात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात बिकट झाली असून नगर परिषदेकडुन दहा ते बारा दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो. यामुळे नागरीकांना पुरेपुर पाण्याची साठवणूक करावी लागत असल्याने हेमेंद्र बडगुजर यांनी घराचे बांधकाम करतानांच घराच्या प्रवेशव्दारात जमिनीत लहानशा जागेत ६ बाय ६ आकाराचा पाण्याचा हौद बांधून घेतला होता. तसेच त्यावर लहानसे झाकण ठेवण्यासाठी जागा ठेवण्यात आल होती. त्यात चिमुकला कर्णव बुडाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

अभियंत्याला मारहाण प्रकरण : आमदार गीता जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रस्ता ओलांडणाऱ्या बालिकेला भरधाव वाहनाने चिरडले ; मुलीला वाचविताना आई जखमी !

March 22, 2024

हिंगोणेजवळील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू !

February 7, 2025

जळगावच्या बांधकाम व्यावसायिकाची एक कोटींची फसवणूक !

September 2, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group