TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभियंत्याला मारहाण प्रकरण : आमदार गीता जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

आमदार गीता जैन यांच्याविरोधात मिरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भाईंदर (वृत्तसंस्था) मिरा-भाईंदर महापालिकेच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणात आमदार गीता जैन यांच्याविरोधात काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. तर आमदार गीता जैन यांनी मात्र महिलांचा अपमान जो कुणी करेल त्याला मी चोपणाराच अशा भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे.

मिरा रोडच्या पेणकर येथील कक्कड इमारती लगत असणाऱ्या जागेतील एका झोपड्यावर १६ जून रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. विनवण्या केल्यानंतरही भर पावसात लहान मुलांना आणि गर्भवती महिलेला बळजबरीने घरातून बाहेरकडून पथकाकडून कारवाई करण्यात येत असल्यामुळे पिडीत कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे तक्रार केली होती. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत आमदार जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

पावसाळ्यात बांधकामांवर कारवाई न करण्याचे शासनाचे आदेश असताना पालिकेमार्फत कारवाई का करण्यात आली? असा सवाल केला. एवढेच नव्हे तर हा मुद्दा आपण विधिमंडळात उपस्थित करणार, असे त्यांनी सांगितले. आपण आता का काही बोलत नाही? असा सवाल त्यांनी मनपाचे अभियंता शुभम पाटील व इतर कर्मचाऱ्यांना केला. त्यावर अभियंता पाटील हा बेजबाबदाररित्या हसू लागल्याने जैन यांना राग अनावर झाला. यावेळी, आमदारांचे शब्द ऐकताना अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीत जैन यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या थेट कानशिलात लगावली.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण झाल्याप्रकरणात आमदार गीता जैन यांच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी मारहणप्रकरणी आमदार गीता जैन यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस ठाण्याला दिलेल्या पत्रात केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी निषेध करत आ. जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर ७ दिवसाच्या नवजात मुलीला भर पावसात बेघर करणाऱ्या व बलात्कार, भ्रष्टाचार सह अनेक गंभीर गुन्हे असलेल्या कुख्यात लोकांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला आ. जैन यांनी मेहतांना लगावला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

मुलीचा शाळेचा दाखला घेऊन निघालेल्या पित्याचा अपघाती मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच के पी गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

October 28, 2021

माझी वसुंधरा अभियानांतर्गत फैजपूर शहरात वृक्षारोपण !

February 5, 2021

मांडळ येथील खूनप्रकरणी मुख्य संशयितास शिंदखेड्यातून अटक !

March 6, 2023

जळगावात भूखंड लाटणाऱ्यांचे रॅकेट ; अधिवेशनात आ. राजूमामा भोळेंचा गाैप्यस्फाेट !

December 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group