TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निषेधाच्या नावाखाली घाणेरडा प्रकार ; बोदवड भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशोभनीय कृत्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2023
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत बोदवड भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधाच्या नावाखाली अत्यंत गलिच्छ, असे अशोभनीय कृत्य केले. यामुळे समाजातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. बोदवड भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का?, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, अशोभनीय कृत्य करणे योग्य आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आ. खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्यमंत्री असतांना गायनिक( स्त्री ) विभागाकडे जास्त लक्ष दिले असे वक्तव्य करून महाजन यांचाच नाही तर महिलांचा सुद्धा अवमान केला, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता. यामुळे बोदवड येथे आमदार एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन विषयी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला मोर्चा आणि तालुक्यातील सर्व आघाडांच्या वतीने बोदवड शहरातील जुने टांगा स्टॅन्ड येथे निषेध आंदोलन केले. यावेळी भाजपा बोदवड तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, जळगावजिल्हापूर्व सरचिटणीस वैशालीताई कुलकर्णी, युवा मोर्चा बोदवड शहर अध्यक्ष अभिषेक झाबक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खडसे यांच्या छायाचित्रास जोडे मारून कार्यकत्यांनी निषेध व्यक्त केला. मात्र या सोबतच त्यांनी एक असे गलिच्छ कृत्य केले ज्यामुळे बघे अवाक् झालेत. (बातमीत उल्लेख न करण्यासारखा प्रकार) घाणेरड्या पद्धतीच्या आंदोलनामुळे सुज्ञ नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

यावेळी जळगाव जिल्हापूर्व चिरणीस परमेश्वर टीकारे , जिल्हा कार्यकारणी सदस्य भागवत चौधरी, जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा अनिताताई अग्रवाल, युवा मोर्चा जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष राम आहुजा, जळगाव जिल्हापूर्व अभियंता सेलचे जिल्हा-संयोजक अमोल शिरपूरकर, बोदवड तालुका उपाध्यक्ष विक्रम पाटील, सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, बोदवड शहर सरचिटणीस वैभव माटे, युवामोर्चा बोदवड शहर उपाध्यक्ष राहुल माळी व सागर गंगतीरे, बोदवड शहर संपर्क प्रमुख मधुकर पारधी, भाजपा विस्तारक उमेश गुरव , तालुका सोशल मीडिया प्रमुख रोहित अग्रवाल, सुनील आसटकर, संजय अग्रवाल, सुनील माळी , रोशन पाटील यांचेसह भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहर चे सर्व प्रदेश, जिल्हा, नगरसेवक, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा/आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २८ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

February 19, 2021

नेताजी सुभाषचंद्र बोस दरवाज्याचे नामफलक अनावरण

January 24, 2022

माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी केली दोनगाव येथे कामांची पाहणी !

December 17, 2023

*वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील 29 गावात 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित*

June 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group