TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दारूच्या नशेत एकाने तरुणाच्या डोक्यात मारली वीट ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दारूच्या नशेत असलेल्या एकाने १८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात वीट मारून दुखापत केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील जांभोरा गावी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात ईश्वर अजबराव बेलदार (वय १८ रा. जांभोरा ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ जून २०२२ रोजी मोहन बाबा चांभार याने ईश्वर बेलदार याच्या चुलत भावाशी भांडण करून त्याला मारहाण केल्याचे ईश्वर याला समजले. ईश्वर तेथे पाण्यासाठी गेला असता काही एक कारण नसताना मोहन चांभार याने दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ केली. तसेच ईश्वर यास तू मला शिवीगाळ का करतो आहेस, असे बोलला असता मोहन चांभार याला त्याचा राग आला आणि त्याने खाली पडलेली वीट हातात उचलून ईश्वरच्या डोक्यात मारून दुखापत केली. तसेच त्याची आजी लक्ष्मीबाई रामचंद्र चांभार हिने देखील ईश्वर याला साप्ता बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मोहनने ईश्वर याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ संतोष थोरात हे करीत आहेत.

READ ALSO

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

भारतीय रेल्वेत पुढील वर्षात १ लाख ४८ हजार लोकांची भरती होणार ; जाणून घ्या...संपूर्ण माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. संतोष चौधरींचा अटकपूर्व जामीन मंजूर

June 20, 2021

अमळनेरात पथ दिव्याचा लखलखाट ; नगरसेवक शिंपींच्या प्रयत्नांना यश !

November 5, 2020

जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

July 31, 2021

बोदवड बाजार समितीत राष्ट्रवादी व भाजप-शिंदे गटची सरळ लढत ; राष्ट्रवादीने धोका दिल्याचा काँग्रेसचा आरोप !

April 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group