TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशेच्या आहारी गेलेल्या आईनं १९ महिन्याच्या मुलीवर फेकलं उकळतं पाणी; चिमुकलीचा जागीच मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लंडन (वृत्तसंस्था) कोकेनची नशा करणाऱ्या एक महिलेनं आपल्या सव्वा वर्षाच्या कोवळ्या मुलीवर उकळतं पाणी टाकलं आहे. ती एवढ्यावरचं थांबली नाही, तर उकळतं पाणी टाकल्यानंतर १ तास तिला तसंच तडफडत ठेवलं. या घटनेत या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून संबंधित आरोपी महिलेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ग्रेसीच्या पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, तिच्या शरीराचा ६५% भाग उकळत्या पाण्यामुळं भाजला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा खूप वेदनादायक मृत्यू होता. कारण मुलगी केवळ भाजल्यामुळं मरण पावली नाही, तर तिच्या वेदनांमुळं मरण पावली. अंगावर उकळतं पाणी टाकल्यानंतर ही मुलगी तब्बल एक तास जिवंत होती. तिला वाचवलं जाऊ शकलं असतं, पण केटीनं तसं होऊ दिलं नाही. केटीच्या आई-वडिलांचं घरदेखील थोड्याच अंतरावर होतं. केटी मदतीसाठी त्यांना फोन करू शकली असती, पण तिनं तसं केलं नाही. डेली मेलच्या वृत्तानुसार, केटी क्रोडर नावाच्या २६ वर्षीय महिलेनं आपल्या १९ महिन्यांची मुलगी ग्रेसीवर उकळतं पाणी टाकूण तिची हत्या केली आहे. न्यायालयात सरकारी वकिलानं सांगितलं, की केटीनं जेव्हा हा गुन्हा केला, तेव्हा ती कोकेनच्या नशेत धुंद होती. तिनं केवळ मुलीवर उकळतं पाणी फेकलं नाही, तर एक तासभर तिला त्याच अवस्थेत तडफडवलं आणि तिला जीव सोडतानाही पाहिलं. नॉटिंघम क्राउन न्यायालयाने केटीला २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटलं, की ही संपूर्ण घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. नशेच्या आहारी गेलेले पालक आपल्या मुलांसाठीच किती धोकादायक ठरू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

December 16, 2021

पाच हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिस हवालदारास पकडले !

June 21, 2023

केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये होणाऱ्या चर्चेत तोडगा निघणार का ?; बैठकीकडे देशाचे लक्ष

December 30, 2020

मैं देश नहीं बिकने दूंगा’ नव्हे, ‘मैं देश नहीं बचने दूंगा : खासदार संजय सिंह

February 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group