TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईत मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग ; दोन जणांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या मॉलमधील सनराइज रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मॉलच्या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ६९ रुग्णांची सुटका करण्यात आली.

ड्रीम्स मॉलच्या पहिल्या माळ्याला रात्री बाराच्या सुमारासआग लागली होती त्यानंतर या आगीचे लोट दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले. तिसऱ्या मजल्यावर सनराइज रुग्णालय असून रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यात आले होते. आग विझवताना मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्यामुळे अनेक अडचणींना अग्निशमन दलाच्या जवानांना सामोर जावे लागले. तर इतर पाच रुग्णांचा शोध सध्या अग्निशमन दलाचे जवान घेत आहे.

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये काल रात्री भीषण आग लागली. त्याच मॉलच्या तिसर्‍या मजल्यावर सनराइज हॉस्पिटल आहे. आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता हॉस्पिटललाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २० हून अधिक वाहने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आग लागली. त्यावेळी सुमारे ७० ते ७५ रुग्ण दाखल करण्यात आलेले होते. यातील बहुतेक रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व रुग्णांना शिडीच्या मदतीने एक-एक करून रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना जवळच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे.

मुंबईच्या महापौर घटनास्थळी

आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांना माहिती जाणून घेतली. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आमची प्राथमिकता आता आग विझविणे आहे. आग कशी लागली, त्याचे कारण काय आहे, याची चौकशी का केली जाईल. या संपूर्ण प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.दरम्यान, आग दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक मोतीअप्पा पाटील यांनाही कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास पाच लाखांची खंडणीची मागणी ; बाजारपेठ पोलिसात गुन्हा

November 23, 2021

गोकुळाष्टमीसाठी गावी आलेल्या डॉक्टरावर काळाचा घाला ; कार अपघातात मृत्यू !

September 8, 2023

सीआरपीएफ आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान व एक नागरिक जखमी

December 6, 2020

डेंग्यूमुळे एकुलत्या एक भाऊचा मृत्यू ; आई-वडिलांसह दोघं बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group