TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धानोरा येथे चोरट्यांचा धुमाकूळ ; एका घरासह सात दुकाने फोडली !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा, ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील यावल बसस्थानक परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी चक्क सात दुकाने व लक्ष्मी नगरातील एक बंद घर फोडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी रात्री पाऊस सुरू होता व नेहमीप्रमाणे वीजपुरवठाही बंद होता. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यावल बसस्थानक परिसरातील दुकाने फोडली. अमरदीप गुजर यांचे सूर्यवंशी टी सेंटर, रावसाहेब पाटील यांचे सातपुडा कृषी केंद्र, राजेंद्र चौधरी यांचे कांचन त्याने प्रिंटर्स जनरल स्टोअर्स, अडावदकरांचे जनता फ्रुट कंपनी व सद्गुरू दूध उत्पादक सोसायटी ऑफिस व शेजारील खोली असलेल्या या सर्व दुकानांची टॉमीने कुलूपे तोडून रोख रक्कम, चिल्लर व तर लक्ष्मी नगरातील गोकुळ कुंभार यांचे बंद घरात चोरी केल्याची घटना घडली.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

यात अनेक दुकानदारांच्या दुकानातील चिल्लर तसेच सूर्यवंशी टी स्टॉलमधून दोन हजार रुपये व सिगारेटची पाकिटे असा ऐवज चोरांनी लंपास केला. पहाटे चार वाजता प्रशांत अंबादास महाजन हा दूध काढण्यासाठी जात असताना त्याच्या लक्षात आल्यावर त्या दुकानदारांना कळवले. दुकानदारांनी आपल्या दुकानांकडे धाव घेत पोलिस पाटील रवींद्र कोळी यांना बोलावून घेतले. त्यांनी पाहणी करून तत्काळ अडावद पोलिस ठाण्यात माहिती दिली.

मात्र, सात ते आठ दुकानांचे कुलूप तोडून चोरीची गंभीर घटना घडूनही पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी न करता, या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून अडावद पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

चाळीसगावच्या उपअभियंत्याला चार लाखांची लाच घेताना नाशिकमध्ये अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सहकार गटाकडून अनिल सुरडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

March 30, 2022

चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून ; बातमी वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा !

September 27, 2023

पत्नी सासूला वैतागली ; पतीने स्वत:च्याच आईला फेकलं नदीत !

April 4, 2022

भ्रष्टाचार निर्मूलनार्थ तरुणाईने पुढे यावे ; पोलीस उप अधीक्षक यांचे आवाहन

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group