TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नी सासूला वैतागली ; पतीने स्वत:च्याच आईला फेकलं नदीत !

संपूर्ण घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही बसेल जबर धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कर्नाटकातील 38 वर्षीय युवकाने आपल्या पत्नीच्या हट्टासाठी आपल्या 60 वर्षीय आईला नदीत फेकून दिलं. कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील ही घटना घडली. भीमाशंकर यलीमेली (Bhimashankar Yalimeli) असं आरोपीचं नाव आहे. त्याने त्याचा मित्र मुत्तप्पा वड्डरच्या मदतीने ही घटना घडवून आणली. दरम्यान या घटनेननंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भीमाशंकर यलीमेली असं आरोपीचं नाव आहे. त्याने त्याचा मित्र मुत्तप्पा वड्डरच्या मदतीने ही घटना घडवून आणली. आरोपीची आई आजारी होती. आई रचम्मा शराबन्ना यालीमेलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून नेलं. मात्र दवाखान्यात नेण्याऐवजी वाटेतच आईला शहापूर तालुक्यातील हुरसागुंडगी इथे नेऊन भीमा नदीत फेकून दिलं.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

आईला नदीत फेकून दिलं
भीमाशंकर याच्या पत्नीला आई घरात नको होती. ती वारंवार आपल्या पतीकडे याबाबत हट्ट करत होती. त्यामुळे त्याने आपल्या आईला नदीत फेकून दिल्याची माहिती आहे. भीमाशंकरच्या आईचा मृतदेह नदीत तरंगताना आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी याचा तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. आईच्या आजारपणामुळे पत्नी कंटाळली होती. तिला या सगळ्यातून मुक्तता हवी होती त्यासाठी मी हे पाऊल उचललं असं भीमाशंकर यांने सांगितलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

खानदेशच्या चित्रकलेसाठी ऐतिहासिक सन्मान ; तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

November 28, 2021

संशय ठरला घातक; पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून !

March 31, 2025

वीस हजारांची लाच घेतांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात !

March 9, 2024

रविवारी शाळेला सुटी…दोघं मित्र बकऱ्या चारायला गेलेत, पुढं घडलं भयंकर ; दोघांचा तलावात बुडून मृत्यू !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group