TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या कार्यक्रमात चोरी करणारी आंतरराज्यीय महिलांची टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात !

मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात २० हून अधिक गुन्हे दाखल, एकाच गावातील नातेवाईक असलेल्या १३ महिलांचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडनगरी येथे सुरु झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांची मंगलपोत व एका महिलेची पर्स लांबविल्याचे समोर आले होते. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कथास्थळी संशयितरित्या फिरतांना २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या महिला एकाच जिल्ह्यातील असून १३ ,महिला तर एकाच गावातील तसेच एकमेकांचे नातेवाईक असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आले आहे. याबाबत आज पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली.

जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात ५ डिसेंबरपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली. कथेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून कथास्थळी जाण्यासाठी सर्वच मार्गावर मोठी गर्दी उसळली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्या. यानंतर चोरीच्या विचाराने संशयितरित्या काही महिला फिरत असल्याचे आढळून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर चौकशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

अटकेतील टोळीतील १३ महिला एकमेकांच्या नातेवाईक असून त्या एकाच गावातील आहेत. तर उर्वरित महिला आजुबाजूच्या गावातील आहेत. चोरी करणारी महिलांची ही टोळी मध्य प्रदेशातील आहे. या टोळीला आज कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या धुळे, मालेगाव येथील कार्यक्रमात देखील या टोळीने चोरी केल्याचे समोर आले आहे. ओळख परेड बाकी असल्यामुळे पोलिसांनी चोरी करणाऱ्या या टोळीतील महिलांची नावे उघड केलेली नाहीत. दरम्यान, आयजी साहेबांनी पोलिसांच्या पथकाला रिवार्ड जाहीर केला असल्याचेही एसपी एम. राजकुमार यांनी सांगितले. तसेच या पत्रकार परिषदला स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील हे देखील उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

Today Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य गुरुवार ७ डिसेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड ; १९ जण ताब्यात, २ लाखाचा ऐवज जप्त !

December 15, 2020

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी !

August 26, 2024

जुगार अड्ड्यावर धाड टाकणाऱ्या पोलिसांवर हल्ला ; धक्काबुक्की करून दमबाजी !

May 4, 2022

एनसीबीनेच ड्रग्ज ठेवलेत’ ; आर्यन खानच्या ‘या’ मित्राचा खळबळजनक आरोप

October 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group